wardha crime news

तिच्यासाठी काय पण! गर्लफ्रेंडचे चोचले पूर्ण करण्यासाठी त्याने केल्या तब्बल 62 घरफोड्या

Wardha Crime News: वर्धा शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपीला तीन दिवसांची मिळाली पोलीस कोठडी. आरोपीकडून 7 लाख 20 हजारांचा मुद्देमाल केला जप्त 

 

May 31, 2024, 01:33 PM IST

आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे. 

 

Jan 24, 2024, 04:15 PM IST

ऑनलाईन शॉपिंग महागात पडली; 548 रुपयांच्या पँट नादात खात्यातून 'असे' उडाले 99 हजार

ऑनलाईन शॉपिंग या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 99 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

Jul 18, 2023, 04:51 PM IST

...म्हणून तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी घरातच पुरला तिचा मृतदेह; 10 दिवसानंतर समोर आले धक्कादायक कारण

तरुणीचा मृतदेह घरात पुरल्यावर देखील आई, वडील आणि भाऊ यांचा मुक्काम मात्र घरातच होता. नेमके मृतदेह घरात पुरण्याची वेळ या कुटुंबावर का आली याचा तपास पोलीस करीत आहे. 

Jul 13, 2023, 09:44 PM IST

Love Crime : गर्लफ्रेंड बोलत नाही, फोन उचलत नाही; बायफ्रेंड चिडला भर रस्त्यात तिला गाठलं आणि...

रागाच्या भरात प्रियकराने असे काही कृत्य केले की दोघांचा जीव धोक्यात आला. 

Jan 31, 2023, 07:29 PM IST

Crime News: वर्ध्यात बनावट दारू निर्मितीचे रॅकेट उघड, 5 तासांत दोन मोठ्या कारवाया!

Wardha Crime News: पोलिसांनी पोद्दार बगीचा येथे केलेल्या कारवाईत घरातच चक्क बारप्रमाणे सेटअप लावल्याच आढळून आलं होतं. घरात विहिरीसारखी 20 फुट लांबीची सुरंगही आढळून आली.

Jan 28, 2023, 10:56 PM IST

घरातून लग्नासाठी निघाली पण परतलीच नाही.... 40 दिवसांपासून बेपत्ता महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

Crime News : 40 दिवसांनी याप्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. सखोल तपासानंतर महिलेच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Jan 16, 2023, 01:03 PM IST