महाराष्ट्रातील 'या' मतदारांना करता येतं दोनदा मतदान
भारताच्या राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला केवळ एका मताचा अधिकार दिलाय. मात्र महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरची काही गावं अशी आहेत, की जी दोन्हीकडे मतदान करतात.
Oct 15, 2014, 10:55 AM ISTनाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Oct 15, 2014, 08:23 AM ISTराज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.
Oct 15, 2014, 07:33 AM ISTमतदान करा आणि तोंड गोड करा!
Oct 14, 2014, 07:31 PM ISTपैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
पैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
Oct 6, 2014, 08:59 PM ISTनाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?
नाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?
Oct 6, 2014, 12:30 PM ISTमनसेचे आमदार शिशिर शिंदेंविरोधात नाराजी
Sep 20, 2014, 11:53 AM ISTस्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगींचं मतदान
हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये श्याम नेगी यांनी मतदानाचा हक्क आज बजावला हिमाचल प्रदेशातील 97 वर्षांचे श्याम नेगी यांनी देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ते आतापर्यंत मतदान केलं आहे.
May 7, 2014, 01:14 PM IST... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी
उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.
May 2, 2014, 01:21 PM ISTलोकसभा निवडणूक : यांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंहांनी लखनऊमध्ये मतदान केलं. राजनाथ सिंह आणि काँग्रेसच्या रिटा बहुगुणामध्ये बिग फाईट आहे. तर गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणा-या लालकृष्ण अडवाणींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.
Apr 30, 2014, 12:16 PM ISTमुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान
गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.
Apr 24, 2014, 07:48 PM ISTशुभेच्छा! 41 वर्षांचा झाला क्रिकेटचा बाप!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 41 वर्षांचा झालाय. सचिननं आज आपला वाढदिवस लोकशाहीचा सोहळा म्हणजेच आपला मतदानाचा हक्क बजावून त्यानं दिवसाची सुरूवात केली. सचिननं वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि तब्बल 24 वर्ष क्रिकेटच्या पिचवर राज्य केलं. सचिन केवळ एक चांगला क्रिकेटर म्हणूनच नाही तर चांगला माणूस म्हणूनही ओळखला जातो.
Apr 24, 2014, 07:44 PM ISTराज्यात अंदाजे सरासरी 56 % तर मुंबईत 53 % मतदान
लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आज राज्यात तिस-या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय. राज्यात 19 तर देशभरात 117 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय.
Apr 24, 2014, 07:43 AM ISTसचिनसाठी मतदान महत्वाचं मग, आयपीएल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आधी मतदान करणार आहे. आणि मग आयपीएलसाठी दुबईला रवाना होणार आहे. मात्र या आधी आयफा अवॉर्डच्या सोहळ्यासाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी अमेरिकेत जाणं पसंद केलं आहे.
Apr 23, 2014, 05:15 PM ISTमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
Apr 23, 2014, 01:39 PM IST