vote

मतांसाठी पैसे घ्या, साहित्यिक लक्ष्मण मानेंचे वादग्रस्त वक्तव्य

धक्कादायक आणि वादग्रस्त विधान साहित्यिक 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी केलेय. या विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Sep 28, 2018, 06:53 PM IST

माजी मंत्री सुरेश जैन यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगावमधील प्रतिष्ठेची लढाई

Aug 1, 2018, 02:28 PM IST

पालघरमध्ये पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना, पालघरमध्ये पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे.

May 25, 2018, 06:38 PM IST

ज्यांनी मत नाही दिलं त्यांचही सरकार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

त्रिपुरामध्ये ३ मार्चला निवडणुक निकाल आले आणि भाजपाचा झेंडा फडकला. पंतप्रधानांनी आगरतळा येथे नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात नवा संदेश दिलाय.

Mar 10, 2018, 08:54 AM IST

गुजरात | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोंदवले आपले मत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 04:51 PM IST

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३  जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.

Dec 14, 2017, 08:09 AM IST

गुजरात निवडणूक २०१७ : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान!

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Dec 9, 2017, 10:33 PM IST

गुजरात निवणडूक २०१७ : भाजप उमेदवार पैसे देतानाचा व्हिडिओ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 03:38 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.

Jul 21, 2017, 04:50 PM IST

गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं?

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना विजय मिळालाय. पण, गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळालीत याची माहिती तुम्हाला आहे का?

Jul 21, 2017, 12:21 PM IST

चंद्रपुरात मतदानाची टक्केवारी वाढीसाठी सेल्फी आणि लकी ड्रॉ

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन नवनव्या कल्पना राबवत असते. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तरुणाईमध्ये क्रेझ असणा-या सेल्फीची शक्कल प्रशासनानं राबवायचं ठरवले आहे. 

Apr 18, 2017, 12:20 PM IST

नाशिकमध्ये प्रभाग क्र.३ आणि ३० वरील मतमोजणी थांबवली

उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.

Feb 23, 2017, 06:41 PM IST