पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता, 700 कार, 58 विमानं, 20 महल, 200000000 इतकी संपत्ती; गुप्त घोस्ट ट्रेन, भव्य जहाज आणि....
असा एक राजकीय नेता आहे ज्याच्याकडे 700 कार, 58 विमानं, 20 महल आहेत. तसेच तो 200000000 इतक्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण?
Jan 26, 2025, 08:21 PM ISTजगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत
Elon Musk : ज्या अमेरिकेशी मित्रत्त्वाचं नातं असल्याचं सांगत आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत खुला पाठींबा देत ही मैत्री किती दृढ आहे हे मस्क दाखवून देत होता तिच अमेरिका आता त्याला अद्दल घडवणार?
Dec 20, 2024, 08:34 AM IST
'अँजेला मला माफ करा,' रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मागितली जाहीर माफी; 'तो' श्वान ठरला कारणीभूत
अँजेला मर्केल यांना प्राण्यांची भिती वाटते हे तसं जगजाहीर आहे. दरम्यान मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आत्मचरित्रात पुतिन यांच्यासह झालेल्या एका चिंताजनक भेटीची आठवण सांगितली. पुतिन यांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी पाळीव प्राण्याला समोर आणल्याचा आणि त्यांच्या अस्वस्थतेचा आनंद घेतल्याचा आरोप केला.
Nov 29, 2024, 05:55 PM IST
चहा- जेवणाच्या ब्रेकमध्ये ठेवा शारीरिक संबंध; राष्ट्रपतींचं अजब आवाहन, कारण काय?
Russian Population : ऑफिसमध्ये चहा-कॉफी किंवा जेवणासाठी मिळणाऱ्या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध ठेऊ शकतात, असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 17, 2024, 02:16 PM ISTरशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढू शकतो, अशी टिप्पणी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केली आहे.
Sep 8, 2024, 09:08 AM IST
युक्रेनचा रशियावर 9/11 Style Attack! धक्कादायक Video समोर; खवळलेले पुतिन देणार उत्तर?
Ukraine Russia War 9/11 Style Attack Video: मागील अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धामध्ये युक्रेनने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात असून या हल्ल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Aug 26, 2024, 10:59 AM IST...अन् पुतिन यांनी कुराणचं चुंबन घेतलं! मशिदीमधील PHOTOS जगभरात व्हायरल; कारण..
Putin kisses Quran: जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या यादीमध्ये असलेल्या व्लादिमीर पुतिन यांनी केलेली ही कृती अनेकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. जगभरामध्ये सध्या पुतिन यांच्या या कृतीची चर्चा असून एका मशिदीमध्ये त्यांनी ही कृती केल्याने फोटो व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं...
Aug 23, 2024, 01:01 PM ISTमोठी बातमी! सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
Jun 15, 2024, 08:54 AM IST'पुतिन यांचा विजय हुकूमशाही', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..'
Udddhav Thackeray Group Slams Modi Government Over Dictatorship: " रशियात तर आता हुकूमशाही आलीच आहे. प्रश्न भारताला या भयंकर धोक्यापासून वाचविण्याचा आहे," असं उद्धव ठाकरे गटाने रशियामधील निकालाचा उल्लेख करत म्हटलं आहे.
Mar 20, 2024, 07:23 AM ISTRussia Ukraine War : '...तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल', एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!
Russia Ukraine War : जर व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या देखील होऊ शकते, अशी खबळबजनक भविष्यवाणी एलॉन मस्क यांनी (Elon Musk On Vladimir Putin) केली आहे.
Feb 14, 2024, 03:05 PM ISTबाबा वेंगाची 2024 साठी हादरवणारी भविष्यवाणी! केली 'ही' 8 धक्कादायक भाकितं
Baba Vanga Predictions For 2024 : 'बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे.
Dec 30, 2023, 08:48 PM IST'किमान 8 मुलांना जन्म द्या नाहीतर...', पुतिन यांनी रशियन महिलांकडे का केली मागणी?
Russian 8 Children: येत्या काही दशकांत रशियन लोकसंख्या वाढवणे आणि भावी पिढ्यांसाठी ती जतन करणे हे आपले लक्ष्य असल्याचे पुतिन म्हणाले.
Dec 2, 2023, 10:53 AM ISTइस्रायल हल्ल्यामागाचा मास्टरमाईंड व्लादीमीर पुतीन; युद्धस्थितीबाबत धक्कादायक खुलासा
इस्रायलला हल्ल्याचं पुतीन कनेक्शन उघड झाले आहे. हल्ल्याचं प्रायोजक इराण, मास्टरमाईंड पुतीन असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 9, 2023, 10:57 PM ISTड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...; पुतिन यांनी आपल्या उत्तर कोरियाच्या मित्राला दिल्या जगावेगळ्या भेटवस्तू
kim jong un vladimir putin meeting : जवळपास आठवड्याभराच्या मुक्कामानंतर किम जोंग उत्तर कोरियात परतले. या दौऱ्यात त्यांनी पुतीन यांच्यासोबत 5 तासांची बैठकही घेतली.
Sep 18, 2023, 11:49 AM IST
जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी किम जोंग उन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची लीमोझिन कार एखाद्या लहान मुलाप्रमाणे कौतुकाने पाहत होते. इतकंच नाही तर त्यांनी आतही बसून पाहिलं.
Sep 14, 2023, 04:50 PM IST