virat kohli dance

'मी विराटशी बोलत नाही... तो स्वत:ला...'; युवराज सिंगच्या वक्तव्यानं वळल्या नजरा

World Cup 2023 : यंदाच्या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यातही काही खेळाडूंनी ही स्पर्धा विशेष गाजवली आहे. विराट त्यातलंच एक नाव... 

 

Nov 9, 2023, 11:53 AM IST

धिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral

World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ? 

 

Nov 3, 2023, 08:32 AM IST

मैदानातील 'त्या' चाळ्यांवर स्मिथ Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'विराट तू...'

Steve Smith On Virat Kohli Dance: राजकोटमधील एकदिवसीय सामन्यात घडला हा प्रकार.

Sep 29, 2023, 04:46 PM IST

IPL 2023: विराटने वाजवली प्लेट तर फाफने केला डान्स, RCB च्या ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!

IPL 2023, RCB: शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) आरसीबी आरसीबी… असं म्हणत संघातील सर्व खेळाडू बंगळुरूचं अॅन्थम साँग (RCB Anthem song) एक सुरात गात असल्याचं दिसतंय.

Apr 21, 2023, 05:39 PM IST

मुंबईच्या वानखेडे मैदानात नाटू-नाटू; Virat kohli वरही ऑस्कर विनर गाण्याचा फिव्हर

Virat kohli: विराट ज्या पद्धतीने डान्स करत होता, त्यानुसार तो नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. दरम्यान कोहलीचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली ऑन फिल्ड त्याच्या जॉली नेचरसाठी ओळखला जातो.

Mar 17, 2023, 07:20 PM IST

Virat Kohli Viral Video: नॉर्वे ग्रुपसह थिरकला विराट; किंग कोहलीचा हिप-हॉप Dance पाहिला का?

Virat Kohli Viral Video: क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये (Quick Style Dance Group) विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पहायला मिळतोय. विराटचा डान्स पाहून अनुष्का म्हणते की...

Mar 15, 2023, 05:24 PM IST

Team India Holi Celebration 2023:अहमदाबाद टेस्टआधी रोहित-विराटसह टीम इंडियाचं बस मधेच जोरदार होळी सेलेब्रेशन एकदा बघाच..

Indian Cricket Team Holi Celebration: सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात व्यग्र असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानेही (Indian Cricket Team) होळी साजरी (Holi Celebration) केली आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) बसमध्ये संघ होळी साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

Mar 7, 2023, 09:00 PM IST

Indian Team Holi Celebration: विराट कोहलीचा शुभमनसह Baby Calm Down गाण्यावर डान्स, रोहित शर्माने कॅमेरा पाहताच....

Indian Team Holi Celebration: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) चौथ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) तयारी करत आहे. दरम्यान, याआधी त्यांचा बसमध्ये होळी साजरी (Holi Celebration) करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) डान्स करताना तर रोहित शर्मा (Rohit Sharma) रंगांची उधळण करताना दिसत आहे. 

 

Mar 7, 2023, 08:25 PM IST

लग्नाची पार्टी ग्लेन मॅक्सवेलची; चर्चा मात्र विराट कोहलीची, पाहा व्हिडीओ

गेल्या वर्षीपासून विराट कोहलीच्या बॅटमधून धावा काही निघताना दिसत नाहीत. आयपीएलमध्येही कोहली सतत खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीने चाहत्यांनी मैदानावर निराशा केली तरी सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चेत आहे. 

Apr 28, 2022, 02:23 PM IST

Virat कोहलीचा मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

विराट कोहलीचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Jun 20, 2021, 10:34 PM IST

India vs England: विराटची मैदानावर भांगडा स्टाईल एंट्री; शिखरनेही धरला ताल (व्हिडिओ)

 हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला आहे. 

Jul 28, 2018, 02:30 PM IST

मित्राच्या लग्नात विराटचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच नाही तर डान्समध्ये देखील धुरंधर आहे.

Mar 7, 2018, 04:17 PM IST