विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू
टी20 वर्ल्डकप मॅच मध्ये पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने ५० रन केले आणि अंतराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सगळ्यात अधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो ठरला.
Mar 20, 2016, 06:40 PM ISTपाकिस्तानी महिला टीमचे हे २ भारतीय खेळाडू आहेत फेवरेट
पाकिस्तान महिला क्रिकेट टीममध्ये भारतीय खेळाडूंची चांगलीच चर्चा असते. पाकिस्तानची महिला क्रिकेट टीमची कॅप्टन साना हिने पाकिस्तान क्रिकेट टीमला चांगलं योगदान दिलं आहे.
Mar 14, 2016, 04:15 PM ISTविराटची ही चाहती पोहोचली भारतात
जगातील सर्वात धडाकेबाज खेळाडू विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त खेळामुळे अनेकांच्या मनावर राज करतोय. त्याच्या जगभरात अनेक चाहते आहेत. काही महिला खेळाडू देखील त्याच्या चाहत्यांच्या यादीत आहेत.
Mar 14, 2016, 12:56 PM ISTविराट आणि अनुष्काचं ४० कोटींमुळे ब्रेकअप
विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. ब्रेकअप का झाला याचे तर्क-वितर्क लावले जातायंत.
Mar 12, 2016, 01:45 PM ISTगर्दी माझ्या विरोधात असेल तर माझा जोश आणखी वाढतो - विराट
भारतीय क्रिकेट फॅन हे जगातील कोणत्याही कोपऱ्यात मॅच असली तरी ती बघण्यासाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात.
Mar 8, 2016, 04:53 PM ISTआयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर
आशिया कप जिंकल्यानंतर भारताने वर्ल्ड आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने आशिया कपमध्ये ५ पैकी ५ मॅच जिंकल्या ज्याचा फायदा झाला. आयसीसीने रँकिंगमध्ये सध्या भारत १२७ पाँईंटसह पहिल्या स्थानावर आहे.
Mar 7, 2016, 10:04 PM ISTआशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
Mar 6, 2016, 07:29 PM ISTविराट कोहलीने आफ्रिदीला चिडवलं
आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे.
Feb 27, 2016, 08:47 PM ISTपाकिस्तानची महिला खेळाडू आहे विराटची चाहती
भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे अख्या जगाचा आकर्षणाचा विषय
Feb 27, 2016, 05:44 PM ISTमला सिक्स मारता येत नाही - विराट कोहली
'मला सिक्स मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर काढत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष देतो. असे वक्तव्य भारताचा विस्फोटक बॅट्समन विराट कोहलीने केले आहे.
Feb 23, 2016, 11:03 PM ISTVideo : विराटच्या घरी आहे जिम, असं करतो वर्कआऊट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विश्रांती मिळालेला विराट कोहली आता घरी परतलाय. भारताचा पुढील दौरा श्रीलंकेसोबत असणारा आहे. पण विराट कोहली त्या टीमचा भाग नसणार आहे.
Feb 3, 2016, 09:31 PM ISTव्हिडिओ ! तरुणीने सर्वांसमोर केलं विराटला प्रपोज
सिडनी ग्राऊंटवर विराटला केलं प्रपोज
Feb 1, 2016, 06:43 PM ISTब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक
कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.
Jan 20, 2016, 07:16 PM ISTलोंचं समजून खेळाडूने मागवली कॉकरोच डिश
भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने असा खुलासा केला आहे की त्याने जवळपास कॉकरोच खाण्यासाठी हातात घेतला होता पण तेवढ्यात त्याला कोणीतरी त्याची माहिती दिली.
Dec 13, 2015, 07:54 PM IST