विराट कोहलीने आफ्रिदीला चिडवलं

आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे. 

Updated: Feb 27, 2016, 08:55 PM IST
विराट कोहलीने आफ्रिदीला चिडवलं title=

मुंबई : आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तानचा संघ हा भारताच्या बॉलर्ससमोर गुडघे टेकतांना दिसला.

आफ्रिदीला ही काही कमाल करता आली नाही. आफ्रिदी १ रनवर ऑलआऊट झाला. आफ्रिदी धावपट्टीवर एवढा चपळ दिसला नाही. म्हणून त्याला आपली विकेट गमवावी लागली. त्यानंतर विराट कोहलीने त्याची अॅक्शन करुन दाखवली.

पाहा व्हिडिओ