पाकिस्तानी महिला टीमचे हे २ भारतीय खेळाडू आहेत फेवरेट

पाकिस्तान महिला क्रिकेट टीममध्ये भारतीय खेळाडूंची चांगलीच चर्चा असते. पाकिस्तानची महिला क्रिकेट टीमची कॅप्टन साना हिने पाकिस्तान क्रिकेट टीमला चांगलं योगदान दिलं आहे.

Updated: Mar 14, 2016, 04:15 PM IST
पाकिस्तानी महिला टीमचे हे २ भारतीय खेळाडू आहेत फेवरेट title=

मुंबई : पाकिस्तान महिला क्रिकेट टीममध्ये भारतीय खेळाडूंची चांगलीच चर्चा असते. पाकिस्तानची महिला क्रिकेट टीमची कॅप्टन साना हिने पाकिस्तान क्रिकेट टीमला चांगलं योगदान दिलं आहे.

साना हिने म्हटलं आहे की महिला टीममध्ये हॉट कॅप्टन विराट कोहली आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी अधिक प्रसिद्ध आहेत.

सानाने म्हटलं की सगळ्या टीमचा फेवरेट विराट कोहली असला तरी माझा फेवरेट धोनी आहे. बिस्माह माहरुफ हिने देखील काही दिवसांपूर्वी ती विराटची चाहती असल्याचं बोलून दाखवलं होतं.