जान्हवी कपूरने धाकट्या बहीनीला दिला 'असा' सल्ला की तुम्ही ऐकून व्हाल हैराण...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. 

Updated: Oct 21, 2022, 01:50 PM IST
जान्हवी कपूरने धाकट्या बहीनीला दिला 'असा' सल्ला की तुम्ही ऐकून व्हाल हैराण... title=
Janhvi Kapoor gives advice to younger sister such that you will be shocked to hear nz

Bollywood: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. दिवंगत अभिनेत्री श्री देवी यांची मुलगी म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आता तिच्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. या अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Janhvi Kapoor gives advice to younger sister such that you will be shocked to hear nz)

आणखी वाचा - Shehnaaz Gill Diwali Party : शहनाज गिलची दिवाळी पार्टी, सलमानच्या कुटुंबासह हे स्टार्स पोहचणार

 

 

जान्हवीचा आगामी चित्रपट 'मिली' हा 4  नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत जान्हवीला तिची बहीण खुशीला एक सल्ला देण्यास सांगितले होते. जी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. 

जान्हवीने आपल्या बहिणीला कोणत्याही अभिनेत्याला डेट न करण्याचा सल्ला दिला होता. कारण तिला असं वाटते की तिचा आणि तिच्या बहीणीचा स्वभाव हा भिन्न आहे. जान्हवी म्हणाली की, तुमची किंमत जाणून घ्या, इन्स्टाग्रामवर चेहरा नसलेले लोक काय म्हणू शकतात हे जाणून घ्या, तुमच्याकडे दाखवण्यासाठी खूप काही आहे त्याच्या कायम विचार करा. 

आणखी वाचा - विकी कौशलच्या 12 वर्षांच्या भाचीसोबत करण कुंद्राचा रोमान्स, Video पाहून तुम्हाला येईल संताप

 

 

तिनं त्या मुलाखतीत हे देखील सांगितले की, टीकेला सामोरे कसे जायायचे हे देखील ती खूशीला शिकवणार आहे. विशेषत: ही लढाई सोशल मीडियावर कशी हाताळली जाते हे तिला मी शिकवेन असं त्या मुलाखतीत तिनं सांगितले.