viral video news

झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

 Delivery Boy Video : फूड ऑर्डर करतात घेऊन जाताना दिसत आहे. चौकातील सिंग्नल लागल्याने तो गाडी थांबवतो. मात्र...

Oct 26, 2022, 09:29 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलाय एक मासा... शोधून दाखवलात तर तुमच्यासारखं Genius कोणी नाही!

सध्या असाच एक व्हायरल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतून तुम्हाला लपलेला मासा शोधून काढायचा आहे. या फोटोमध्ये तुम्हाला अनेक फिशपॉट दिसतील. 

Oct 23, 2022, 07:31 PM IST

Funny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल

Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Oct 23, 2022, 04:30 PM IST

वडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.

Oct 16, 2022, 06:02 PM IST

हत्ती रस्ता ओलांडत असताना अचानक स्कूटीवरुन जात असलेल्या महिलेला बिघडला तोल...VIDEO

रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवू नये कारण काय होतं. हे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही लक्षात येईल.

Oct 13, 2022, 10:11 PM IST

शेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...

Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

Oct 12, 2022, 11:07 PM IST

नाहीतर सेल्फी शेवटचा ठरला असता... सुट्टी एन्जॉय करताना जोडपं वाचलं 'त्या' मोठ्या संकटातून

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता पण आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की या कपलसोबत काय घडलं होतं ते. 

Oct 1, 2022, 07:23 PM IST

असं काय घडलं की नवरदेवापेक्षा वऱ्हाडी मंडळींचाच नवरीला पाहून तोल डगमगला? पाहा Video

सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

Oct 1, 2022, 02:01 PM IST

केस ओढले, लाथा बुक्क्यांनी हाणलं, भररस्त्यात दोन तरुणी फ्रीस्टाईल 'दंगल'!

दोन तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल!

Sep 30, 2022, 09:05 PM IST

बापरे! पठ्ठ्याची हिंमत तर बघा, विजेच्या तारेला बनवला 'झोका'; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एक झोका चुके काळजाचा ठोका, हृदयाचा थरकाप उडवणारा 'शॉकिंग' VIDEO

Sep 29, 2022, 12:17 AM IST

कुणी टोमॅटो आणला तर कुणी कांदा..., VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल!

चिमुकल्यांनी वर्गातच बनवली चटपटीत भेळ

Sep 28, 2022, 09:19 PM IST

लोकांना हे आधी का नाही सुचलं! विहिरीतून पाणी काढण्याचा जबरा जुगाड

गावाला गेल्यावर विहिरीनं पाणी काढण्याचा आपल्याला अनुभव आहेच. 

Sep 28, 2022, 06:06 PM IST

पोरीची हिंमत तर बघा! फोटोसाठी जीव धोक्यात घातला, लाखो लोकांनी पाहिलाय Video

अगं पोरे पडशीलsss, हिंमत पाहून तुमचंही डोकं बसल्या बसल्या गरगरेल!

Sep 23, 2022, 07:40 PM IST