कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : हल्ली इन्टाग्राम रिल्सचा (Instagram reels) मोठा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे आपल्यालाही सकाळं, दुपार, संध्याकाळ, रात्री दिवसाच्या 24 तासात जिथे चांगली जागा मिळेल तिथे आपण इन्टाग्राम रिल्समध्ये (How to make instagram reels) गुंतून पडतो. आपण कधीकधी या इन्टाग्राम रिल्सवर इतके तूटुन पडलेले असतो की आपल्याला कळतंच (How much time I spend on Instagram) नाही की आपला यामध्ये वेळ कसा निघून जातो ते. काही जण इन्टाग्रामवर इतके बिझी असतात की त्यांना बाकी काहीच लक्षात येत नाही. तरूण मुलं तर आजकाल सगळीकडेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि वयस्कर मंडळींपर्यंतही इन्टाग्राम रिल्स बनवण्यात सगळे व्यस्त आहेत. सध्या एक इन्टाग्राम रिल्स (Instagram Reels Trending) बनवणं दोन तरूणांना चांगलंच महागात पडलं आहे. (if your making such reels then kindly stop this moment will cause you in trouble)
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्यासोबत रिल्स बनवून इंस्टाग्रामवर (Instagram Status) स्टेट्स ठेवण दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. शस्त्र विरोधी पथकान कठोर कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. समर्थ भारत पाटील, शुभम अभिमान जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. समर्थ आणि शुभम दोघे गुन्हेगारांची इंस्टाग्राम प्रोफाइल फॉल्लो (criminals) करत होते. त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी 'हे' व्हिडिओ बनवलयाचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
असा प्रकार कृपया तुम्ही करून नका कारण अश्या प्रकारे रिल्स बनवणं हे तुमच्यासाठी तसेच तुमच्या आजूबाजूंच्या मंडळींसाठीही धोकादायक आहे. असे रिल्स हे बनवणं हे चुकीचं असून याने तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा अशावेळी रील्स बनवताना ते जबाबदारीनं बनवा. यात पालकांनाही लक्ष देणं आवश्यक आहे. कधीकधी मुलं धारधार शस्त्र घेऊनही रिल्स बनवतात. त्यामुळे त्यांना इजाही होऊ शकते.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
प्रथम जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे टॉप 5 मधले उद्योगपती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. बेझोस यांनी काय म्हटलं ते आपण पाहूया. बेझोस म्हणतात आर्थिक मंदीचे सावट पुढल्या वर्षी राहणार आहे. तेव्हा खर्च जपून करा, कारण आपल्याला आता आपले रिसोर्सेस (Resources) आणि पैसे (Saving Money) यांची बचत करायची आहे, असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.