viral: 'दो स्टेप हमने भी लगा दिया' म्हणत भाजपच्या मंत्र्यांने पोस्ट केला डान्स Video

सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत.

Updated: Nov 14, 2022, 05:39 PM IST
viral: 'दो स्टेप हमने भी लगा दिया' म्हणत भाजपच्या मंत्र्यांने पोस्ट केला डान्स Video  title=

Viral video: सोशल मीडियावर (social media) असंख्य व्हिडीओ (video viral) दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ(viral video) व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

आणखी वाचा: viral video : आजीला नववधूच्या पोशाखात पाहून आजोबांनी दिली अशी रिऍक्शन..

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत.

आणखी वाचा: तुमच्या डायमंड ज्वेलरीमधला हिरा खोटा तर नाही ना ? तपासून पाहा घरच्या घरीच...

खरं तर, नागालँडचे मंत्री टेमजेन इम्ना अलोंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकतेच त्यांनी आणखी एक व्हिडीओ ज्यामध्ये डान्स केलाय तो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, मी माननीय मुख्यमंत्री श्री नेफियू रिओ जी यांच्या मुलीच्या लग्नात दोन स्टेप्स केले . व्हिडिओमध्ये तेमजेन इमना अलोंग काही लोकांसोबत डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला आहे आणि लोक आता यावर कॉमेंट करत आहेत.