Washim | म्हशीच्या पोटात सापडली दोन लाखांची सोन्याची पोत, पाहा नेमंक प्रकरण काय?
Washim 2 lakhs Gold Chain In Buffelo Stomach
Sep 29, 2023, 12:45 PM IST2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल
Buffalo Swallowed Gold: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली?
Sep 29, 2023, 11:21 AM ISTक्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांची बलात्कार करुन हत्या; टॉर्चर रुममध्ये न्यायचा अन् कॅमेरा सुरु करुन...; न्यायाधीशही हादरले
ऑस्ट्रेलियामध्ये अंगावर शहारे आणणारं एक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला 39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याची क्रूरतेची हद्द इतकी होती की, प्राण्यांवर अत्याचार करताना तो व्हिडीओ शूट करायचा.
Sep 27, 2023, 06:08 PM IST
Video : मुंबई लोकलमध्ये 'थप्पड युद्ध'! महिलांनी एकमेकींच्या वेण्या ओढत धावत्या ट्रेनमध्ये केला तुफान राडा
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलांनामध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहेत.
Sep 27, 2023, 08:57 AM IST
पत्नीचा हनिमूनमधील बाथटबमधला 'तो' फोटो नवऱ्याने टाकला फॅमिली ग्रुपवर, चूक लक्षात येईपर्यंत...
Honeymoon Photo Viral News: एका तरुणाच्या हलगर्जीपणामुळं हनिमूनचे फोटो थेट फॅमिली ग्रुपवर शेअर झाले आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Sep 26, 2023, 01:49 PM ISTVIDEO : नम्रता संभेरावचं आगरी भाषेवरील प्रभुत्व पाहून बोमन इराणी अवाक्; पुढे त्यांनी जे केलं ते कौतुकास्पद!
Namarata Sambherao and Boman Irani : नम्रता संभेरावनं बोमन इराणी यांच्यासोबत 'व्हेन्टिलेटर' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात नम्रताचा अभिनय पाहिल्यानंतर बोमन इराणी काय म्हणाले याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
Sep 25, 2023, 05:42 PM ISTVideo : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले
Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...
Sep 25, 2023, 03:35 PM ISTकॉमेडी किंग जॉनी लिव्हर लॉलीचा मोठा फॅन... नम्रताला दिले 'हे' महागडे गिफ्ट
Johnny Lever gift to Namarata Sambherao : कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर नम्रता संभेरावच्या लॉलीचे चाहते. अभिनेत्रीला दिली हे महागडे गिफ्ट...
Sep 25, 2023, 01:53 PM ISTहिंदी इंडस्ट्रीतही मराठमोळ्या प्रसाद खांडेकरचीच हवा; प्रसिद्धी पाहून दिग्दर्शकही हैराण, 'तो' प्रसंग एकदा ऐकाच
Maharashtrachi Hasyajatra Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत याची कल्पना आपल्याला आहे. पण त्या कलाकारांचे बॉलिवूड चाहत्यांची यादी ही संपेनाशी झाली आहे. एकदा पाहा प्रसाद खांडेकरला वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, आलेला अनुभव...
Sep 25, 2023, 12:49 PM ISTडोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्...
Alaska triangle theory : अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
Sep 24, 2023, 08:45 PM ISTViral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला...
Trending News : सध्या सोशल मीडियावर गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी सीमा पार लव्ह स्टोरीचा ट्रेंड आला आहे. 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात पडला आणि लग्नानंतर त्याला सहन करावं लागतंय...
Sep 24, 2023, 07:50 AM ISTVIDEO: आत्मविश्वास असावा तर असा... काकूंनी सगळ्यांसमोर असा उखाणा घेतला की भलेभले झाले गार
Aunty Ukhana Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी एका महिलेचा उखाणा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Sep 23, 2023, 03:56 PM ISTविमानातील 'या' 5 गोष्टींना हात लावू नका! घातक विषाणूच्या याल संपर्कात
Flight : तुम्ही विमानातून प्रवास करताना कधीही 5 गोष्टींना हात लावू नका. कारण तुम्ही घातक विषाणूच्या संपर्कात येऊ शकता. जाणून घ्या कधी या गोष्टी कुठल्या आहेत.
Sep 23, 2023, 03:24 PM ISTViral News: तरुणाच्या पोटात आढळला 15 सेमी लांब चाकू, डॉक्टरही हैराण... वाचा नेमकं काय घडलं
Nepal Viral News: वैद्यकीय क्षेत्रात एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. एका 22 वर्षांच्या तरुणाच्या पोटात चक्क चाकू सापडला आहे. युवकाच्या पोटात 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू पाहून डॉक्टरही हैराण झाले.
Sep 22, 2023, 09:55 PM IST'हे परत घेऊन जा...', चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना
सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चिमुरडी रेस्तराँमधील वेटरला फ्राइज परत घेऊन जाण्यास सांगत आहे. दरम्यान, तिचं कारण ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Sep 22, 2023, 06:20 PM IST