87 वर्षानंतर सापडलं समुद्रात पडलेलं विमान! 'त्या' महिला वैमानिकाचं काय झालं? गूढ उलगडणार?
World News : असंच एक कमाल स्वप्न एका महिलेनं पाहिलं आणि या स्वप्नाचा पाठलाग करत ती एका अविस्मरणीय प्रवासासाठी निघाली.
Feb 1, 2024, 03:07 PM IST
PHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM ISTK DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार 'हे' काम
Trending News: के ड्रामा पाहिला म्हणून 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2024, 01:46 PM IST
कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील
Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे.
Jan 30, 2024, 07:41 PM IST
गरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य
Viral Video : तुम्ही एखादा भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलाय का? नसेल पाहिला, तर आधी ही दृश्य पाहा.
Jan 26, 2024, 02:58 PM ISTप्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका
Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या
Jan 26, 2024, 01:20 PM ISTमहिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! 'या' कंपनीची ऑफर
Ready For A Challenge : तुम्हाला जर कोणी सांगितलं एका महिना मोबाईलपासून लांब राहा... तेव्हा तुम्हाला कसं वाटेल??? पण अशी एक कंपनी आहे, जो मोबाईलपासून महिनाभर दुरु राहिल त्याला 8 लाख रुपये कमवण्याची संधी आहे. कसं ते जाणून घ्या.
Jan 25, 2024, 05:12 PM ISTएक महिना मोबाईलपासन दूर राहा, 8 लाख रुपये कमवा... 'या' कंपनीची जबरदस्त ऑफर
Viral News : अन्न, पाणी आणि निवाराबरोबरच आता मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. दिवसातले आठ ते नऊ तास आपण मोबाईलमध्य वेळ घालवतोय. तरुणपिढीला तर मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एक कंपनीने लखपती बनण्याची ऑफर दिली आहे.
Jan 24, 2024, 05:13 PM ISTलेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन...
आली लहर केला कहर! अशी म्हण आहे. मात्र, एका पित्याने ही म्हण खरी ठरेल असं कृत्य केले आहे. लेकासाठी बापानं एवढं मोठं खेळणं खरेदी केल की क्रेनने घरी आणावं लागल.
Jan 23, 2024, 05:30 PM ISTविमानाच्या खिडकीतून असं काय दिसलं की करावी लागली एमरजेन्सी लॅन्डिंग!
World News : अशा या विमान प्रवासात अनेकदा काही अशा गोष्टी घडतात की, पाहणारेही अवाक् होतात. असाच एक किस्सा नुकताच घडला आहे.
Jan 23, 2024, 02:51 PM ISTजर्मन गायिकेच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं एकदा ऐकाच! VIDEO तुफान व्हायरल
German Singer Cassandra Mae Spittmann Serenades Ram Aayenge song : जर्मन गायिकेनं गायलं 'राम आएंगे' गाणं व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला 'क्या बात!'
Jan 21, 2024, 05:57 PM ISTशाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना
Trending News Today In Marathi: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात काही दगड व चिठ्ठीचा फोटो व्हायरल होत आहे.
Jan 21, 2024, 02:38 PM IST100 वर्षांनंतर कशी दिसेल आपली मुंबई?
आपली मुंबई ही 100 वर्षांनंतर कशी दिसेल याची झलक AI ने दाखवली आहे.
Jan 19, 2024, 02:05 PM ISTबिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे
How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.
Jan 16, 2024, 10:38 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST