Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया
Zomato CEO Reply : प्रत्येकाने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास केलं. एका व्यक्तीने झोमॅटोवर तब्बल 125 रुमाली रोटी ऑर्डर केल्या. यावर Zomato CEO दिपेंद्र गोयल यांच उत्तर महत्त्वाचं...
Jan 2, 2024, 10:18 AM ISTउड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर
Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या उड्डाणपुलाच्या खाली एक विमान अडकून पडल्याची घटना घडली होती. विमान अडकल्याने मोठी खळबळ उडाली होती.
Dec 30, 2023, 03:43 PM ISTकन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला.
Dec 29, 2023, 09:58 AM IST2023 मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे 10 लोक!
2023 चे टॉप 10 व्हायरल पर्सनैलिटी आणले आहेत जे सोशल मीडियावर लोकप्रिय राहिले
Dec 28, 2023, 05:30 PM ISTविमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण...
Trending News in Marathi: गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार. व्यक्तीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.
Dec 28, 2023, 04:15 PM ISTपार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?
Parle G Biscuit Replaces Iconic Girls Image: पार्लेजी हे बिस्किट अनेकांचे आवडते बिस्किट आहे. अगदी लहानपणांपासून तुम्ही हे बिस्किट खात असाल पण या बिस्किटच्या पॅकेटवर आता भलत्याच तरुणाचा फोटो छापला आहे.
Dec 28, 2023, 02:44 PM ISTमैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील
Latest New : जंगलात गेल्यानंतर तुमची ज्ञानेंद्रीय सतत सतर्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, वेळप्रसंगी हीच सावधगिरी आणि सतर्कता तुमचा जीव वाचवू शकते.
Dec 28, 2023, 12:43 PM ISTयाला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या
Seema Haider In Answersheet : सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral News) सध्या व्हायरल होत आहे. शाळेच्या 12 वीच्या परीक्षेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि त्याची लांबी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला होता.
Dec 25, 2023, 10:44 PM ISTख्रिसमसचं गिफ्ट आणि सुजले ओठ...हालत पाहून घरचे टेंशनमध्ये
World Biggest Lips Women : ख्रिसमस हा सण प्रत्येकजण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. एका महिलेने स्वतःलाच मोठे ओठ देऊन नाताळ हा सण साजरा केलाय. पण तिचा पुढील प्लान अतिशय धक्कादायक
Dec 25, 2023, 11:11 AM ISTफुग्यांपासून सावधानः फुगा फुगवताना 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुम्ही करू नका अशी चूक
उत्तर प्रदेशात एका चिमुकल्या मुलाचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फुगा फुगवत असताना तो फुटल्याने मुलगा बेशुद्द झाला होता. मात्र डॉक्टरांकडे नेले असता त्याला मृत्यू झाला होता. या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Dec 22, 2023, 04:36 PM ISTकेरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस
AirPods lost & Traced: केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे.
Dec 22, 2023, 04:16 PM ISTVideo: पुण्यानंतर आता राजस्थानात परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने...
Russian Tourist Harassed in Jaipur: पुण्यात साउथ कोरियन तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता जयपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.
Dec 21, 2023, 12:49 PM ISTअरे हा तर मंगळग्रह...; हा धबधबा पाहून तुम्हीही म्हणाल निसर्गाचा अद्भूत चमत्कारच
Hengifoss Waterfall Iceland: धबधब्याचे सुंदर व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होतोय. पाहा.
Dec 21, 2023, 12:00 PM ISTट्रकच्या मागे 'Horn ok please' का लिहिलेलं असतं? कारण जाणून म्हणाल, असंही असतं होय!
Horn OK Please Behind Truck: मुळात रस्त्यांवरून वाहन चालवत असताना तुम्हाला स्वत:च्या वाहनांसोबतच वाहन नियमांची माहिती असणं फार गरजेचं असतं. या माहितीचा तुम्हाला बराच फायदाही होतो.
Dec 19, 2023, 01:53 PM IST
CSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...
Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
Dec 17, 2023, 01:54 PM IST