T20 WC: भारत-दक्षिण आफ्रिका सामना होणार रद्द?
IND vs SA Match, T20 World Cup-2022 : T20 विश्वचषकातील महत्त्वाचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्याच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना हरला नाही पण हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
Oct 30, 2022, 02:15 PM ISTये हे मोहोब्बतें या मालिकेतील क्यूट रूही आठवतेय का? पाहा तिचा बदललेला लेटेस्ट लुक
ये है मोहब्बते फेम रुहानिका धवनने रुहीची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या क्यूटनेसनं तिनं तिच्या चाहत्यांची मने जिंकली. रुहानिका आता बरीच मोठी झाली आहे.
Oct 30, 2022, 01:54 PM ISTIND vs SA T20 World Cup: आजच्या सामन्यात Team India चा पराभव झाल्यास...पाकला होईल आनंद
T20 World Cup IND vs SA Live : दोन संघांपेक्षा भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना आज पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे
Oct 30, 2022, 01:07 PM ISTलिफ्ट आली, दार उघडलं अन् त्यानंतर घडला थरारक प्रसंग; 62 वर्षीय महिलेचा मृत्यू
Mumbai News : मुंबईतील गोराई भागात लिफ्टमध्ये अडकून एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
Oct 30, 2022, 11:42 AM ISTलठ्ठपणा दूर करायचा असेल तर 'हा' नैवेद्य खा, आठवड्यातच दिसेल फरक
Chhath Prasad : छठ पुजेनिमित्त ठेकुआ मिठाई बनवली जाते. ठेकुआ फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ठेकुआचे फायदे जाणून घ्या.
Oct 30, 2022, 10:27 AM ISTGoogle वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल
Google Search Engine: Google वर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Oct 30, 2022, 09:06 AM ISTPetrol Diesel Price : 'या' राज्यात पेट्रोल महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Prices 30 October Updates: गेल्या कित्येक दिवसापासून काही राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात अस्थिरता दिसून आली आहे. आज देखील काही राज्यात पेट्रोल महाग झाले आहे. जाणून तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर...
Oct 30, 2022, 08:10 AM ISTदूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर येतं; मग पाणी का बाहेर येत नाही?
दुध उकळायला आल्यानंतर ते पातल्याबाहेर जाऊन पडते. पण पाण्याच्या बाबतीत मात्र असं होतं नाही. पाणी उकळण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ते भांडण्यातच उकळत राहते.
Oct 29, 2022, 07:59 PM ISTहे असले कपडे घालून गेली जिममध्ये..पाकिस्तानी मॉडेलचा Video व्हायरल
तिचे कपडे विचित्र दिसू लागले. आणि ते इतके विचित्र दिसत आहेत कि तिने खाली काहीच घातले नाही असा भास होतोय. हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मात्र चांगलेच भडकले
Oct 29, 2022, 07:31 PM ISTVideo : मजुराच्या डान्ससमोर मायकल जॅक्सनही फिका.. काय अफलातून नाचलाय.. व्वा!
की टीव्हीवर अनेक डान्सिंग शो (Dance Show) खूप लोकप्रिय आहेत. अनेकवेळा असे घडते की लोकांमध्ये टॅलेंट असूनही ते शोमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही, परंतु सोशल मीडियाच्या (Social media) मदतीने सर्वांपर्यंत त्यांचं टॅलेंट पोहचण्यास मदत होते.
Oct 29, 2022, 07:06 PM ISTचालत्या गाडीवर फटाक्यांची आतिषबाजी..भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार
या बेजबाबदार कार चालकावर कारवाई करावी अशी मागणी आता लोक करत आहेत. लवकरात लवकर या कार चालकाला शोधून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात कोणीही असं काही करण्यास धजावणार नाही.
Oct 29, 2022, 06:53 PM ISTViral Video : नोकरीतून निवृत्त झालेला व्यक्ती शेतात करतोय असं काही? Video पाहून तुम्हीही म्हणाल...
Funny video : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर शेतात काम करण्याची सवय नसलेल्यांची कशी फजिती होते, हे या व्हिडिओत नक्की पाहा, हसून हसून पोट दुखेल तुमचे ही...
Oct 29, 2022, 04:29 PM IST'पती, पत्नी और वो...' कपिल शर्माच्या त्या पोस्टनं एकच खळबळ
आता नुकताच कपिल शर्मानं एक इन्ट्राग्राम पोस्ट केली आहे. यावरून सध्या सगळीकडेच वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Oct 29, 2022, 04:05 PM ISTOnline Shopping करताना Cash On Delivery करत असाल तर, थांबा.., नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Flipkart Sale: कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) म्हणजे जेव्हा वस्तू ग्राहकाला दिली जाते त्यानंतरच ग्राहक त्या वस्तूचे पैसे देतात.
Oct 29, 2022, 03:45 PM ISTTulsi Beej Benefits : थंडीत हॉस्पिटलची चक्कर मारायची नसेल तर करा तुळशीचा वापर, हे आश्चर्यकारक फायदे
Basil Seeds: सर्दी आणि तापापासून (flu) मुक्त होण्यासाठी तुम्ही चहामध्ये तुळशीचा वापर अनेकवेळा केला असेल. परंतु याशिवाय अनेक आजारांवर तुळस ही फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही थंडीत अनेक आजारांपासून वाचू शकता.
Oct 29, 2022, 03:21 PM IST