WhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये झाला मोठा बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?
व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे
Oct 25, 2022, 04:07 PM ISTGoogle वर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर जावे लागेल तुरुंगात
कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल बाबत जाणून घ्या.
Oct 25, 2022, 03:37 PM ISTजंगलातील राजावर भारी पडला 'हा' प्राणी, Video पाहून तुम्ही व्हाल अवाक्
जंगलाचा राजा नक्की कोण? पाहा Video आणि तुम्हीच सांगा कोण ते...
Oct 25, 2022, 03:21 PM IST
Gold-Silver Price : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी; सोन्याच्या किमतीत 'इतक्या' रूपयांनी घसरण
दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-
Oct 25, 2022, 01:39 PM ISTदोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाच्या कोचने दिला राजीनामा!
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातून दिग्गज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 25, 2022, 12:56 PM ISTट्विटरचे हे नवे फीचर पाहून युजर्स होणार खुश!
Twitter Tips : तुम्हीही कधी कोणतेही आक्षेपार्ह किंवा विरोधाभासी ट्विट केले असेल आणि त्या ट्विटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण ट्विटसंदर्भात काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही जुने ट्विट शोधून डिलीट करू शकता.
Oct 25, 2022, 11:15 AM ISTWhatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!
Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.
Oct 25, 2022, 09:25 AM ISTPetrol Price Hike : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचदरम्यान काल जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित चढ-उतार झाले. परिणामी आज कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले ते जाणून घेऊया...
Oct 25, 2022, 08:11 AM ISTstomach problemes: सणासुदीत तेलकट पदार्थ खात आहात का? तर ‘ही’खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!
Diwali 2022 : सणासुदीमध्ये पहिला परिणाम म्हणजे आपल्या डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत.
Oct 24, 2022, 06:05 PM ISTतुम्हीसुद्धा Moonlighting करण्याचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचा !
Moonlighting : एकाच वेळी दोन नोकऱ्या मिळाल्याने देशात मूनलाइटिंगचा वाद अधिक तीव्र झाला. आणखी एका आयटी कंपणीमधून 300 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.
Oct 24, 2022, 05:48 PM ISTरेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारचा ‘हा’ दावा फोल ठरला
Ration Card rules : गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील अंत्योदय कुटुंबातील सुमारे नऊ लाख कार्डधारकांना साखर मिळालेली नाही. आता कार्डधारकांना गेल्या दोन महिन्यांपासून मीठही दिले नाही.
Oct 24, 2022, 05:26 PM ISTSBI Alert : ऑनलाईन वीजबिल भरत असाल तर सावधान! तुमची होऊ शकते अशी फसवणूक
SBI Alert : तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते. यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे.
Oct 24, 2022, 05:03 PM ISTपारूस रहावं पण इतकं! रिलेशनशिपमध्ये राहिला पण खरं सत्य समोर आल्यावर ब्रायफ्रेंडने...
वाचा संपूर्ण प्रतकण नक्की काय झालं...
Oct 24, 2022, 05:02 PM ISTBirds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...
Knowledge News: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
Oct 24, 2022, 04:37 PM ISTतुम्ही Credit Card वापरता? मग ही बातमी वाचाच!
Credit card : सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात. त्याचबरोबर ऑनलाइन (online shopping) खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात. यासोबतच ऑनलाइन खरेदी करताना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यानंतरही लोकांना काही अतिरिक्त सूट मिळते.
Oct 24, 2022, 04:05 PM IST