viral news

दुश्मनांसोबतही करत नाही असं काही केलं स्वतःच्याच पाळीव श्वानासोबत..नेटकरी भयंकर संतप्त

कुत्र्याला दफन करण्याऐवजी भलतंच काही करून बसले, त्यांनी या कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली..

Nov 4, 2022, 03:49 PM IST

Viral Trending: श्वान आणि सापाची अद्भुत लढाई..Video पाहून व्हाल थक्क..

एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याने शेवटी या सापाला मारलं तेव्हाच तो शांत झाला

Nov 4, 2022, 03:17 PM IST

Maharashtra Politics: ''संतोष बांगर हा... '' ठाकरे गटाच्या नेत्यानं साधला जोरदार निशाणा

शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली. 

Nov 4, 2022, 03:04 PM IST

Viral video: Romantic होत बायकोला घेतलं उचलून..आणि सर्वांसमोर केलं असं काही..

यावर्षी कार्तिकी एकादशीला 5 नोव्हेंबरपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह (tulasi vivah 2022) आहेत. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त (wedding muhurta) सुरू होत आहेत.

Nov 4, 2022, 01:07 PM IST

''तर मी कॅमेऱ्यासमोर सगळे कपडे काढायला तयार'' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ..

इतकंच काय गरज असली असती तर आणखी इंटिमेट सीन (intimet scene) द्यायलासुद्धा ती तयार होती..एका मुलाखतीत तिने सांगितलं होत कि, ''स्क्रिप्ट ची गरज असेल तर मी कॅमेऱ्यासमोर संपूर्ण काढायला सुद्धा तयार आहे''  तिच्या या स्टेटमेंटची भरपूर चर्चा झाली होती. 

Nov 4, 2022, 12:50 PM IST

सुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले. 

Nov 4, 2022, 10:44 AM IST

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात 'ही' 5 झाडे लावा, हाती पैसाच पैसा

Tulsi Vivah: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात काही रोपे लावली तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Nov 4, 2022, 10:30 AM IST

State Bank तून अज्ञात इसमाकडून लाखोंची चोरी... वाचून तुम्हाला बसेल धक्का!!!

हा प्रकार नाशिकमध्ये घडला असून नागरिकांमध्ये चितेंचं वातावरण आहे. 

Nov 4, 2022, 09:53 AM IST

Remedies for Cold: थंडीत तुम्ही आजारी पडणार नाहीत; त्यासाठी आजच 'या' 5 भाज्यांचा आहारात करा समावेश, असेही फायदे

Winter vegetables: नोव्हेंबर महिना सुरु झालाय. त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात आजारी पडू नयेत असे वाटत असेल तर आजपासूनच या 5 खास भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

Nov 4, 2022, 07:35 AM IST

Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण

Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.

Nov 4, 2022, 06:54 AM IST

विमानतळावर झालं साक्षात प्रभू श्रीरामांचे दर्शन, मुस्लीम कुटुंबाची भक्ती पाहून सगळ्यांनीच जोडले हात

प्रभू रामचंद्र यांच्या भक्तीने धर्माची बंधने तोडली,  Video सोशल मिडियावर व्हायरल

Nov 3, 2022, 09:18 PM IST

लहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...

जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. 

Nov 3, 2022, 03:27 PM IST

''आमच्याकडची आंब्याची झाडं तुमच्याकडे लावा..'', छगन भुजबळांचा अचानकच कोणाला टोला?

मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले. 

Nov 3, 2022, 02:49 PM IST

शुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला केली जरब शिक्षा... कानाचे पडदे फाटले

 प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय. 

Nov 3, 2022, 01:52 PM IST

लालपरीचा प्रवास आता होणार आणखी सुखकर... बातमी ऐकून तुम्हीही जागीच उडी माराल

सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे.

Nov 3, 2022, 11:38 AM IST