Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'कॉंग्रेस सोडून जाणाऱ्यांना...' राहुल गांधींवर कोण करतंय जहरी टीका?
प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन कोणतेही आरोप करीत असतात अशी टीकाही त्यांनी केली.
Nov 2, 2022, 09:37 AM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी मोठी बातमी, Team India सेमीफायनचं गणित बिघडणार?
IND vs BAN, T20 WC 2022: T20 विश्वचषकात आज म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशशी भिडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विजय खूप महत्त्वाचा आहे.
Nov 2, 2022, 09:23 AM ISTDrinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM ISTOnion Rates: कांदा करणार वांदा.... बातमी वाचून बाजाराचा रस्ताच विसराल
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून या अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांद्यांचे भाव पुन्हा एकदा गडगडण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2022, 08:51 AM ISTTwitter युजर्सना मोठा धक्का, ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागतील पण मिळतील 'हे' फायदे
Elon Musk: आता ट्विटर ब्लू टिकसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 8 डॉलर द्यावे लागतील म्हणजेच भारतीय चलनानुसार तुम्हाला दरमहा 660 रुपये मोजावे लागणार आहे.
Nov 2, 2022, 08:26 AM ISTEknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितिश राणेंवर मेहरबान झाले आहेत. त्यांना कणकणली नगरपंचायतमार्फत 23 कोटी 30 लाखांचा दिवाळी बंपर निधी देण्यात आला आहे.
Nov 2, 2022, 08:05 AM ISTPetrol-Diesel Rate : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पाहा महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल महागले की स्वस्त झाले?
Today Petrol Diesel Rate : सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर करतात. बुधवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $88.63 वर पोहोचले.
Nov 2, 2022, 07:29 AM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTToday Horoscope : 'या' लोकांसाठी आजचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Horoscope 02.11.2022 : तूळ राशीच्या तरुणांच्या मनात त्यांच्या करिअरबाबत काही गडबड असू शकते. त्यामुळे धीर धरा, तुमची राशीभविष्य जाणून घ्या.
Nov 2, 2022, 06:28 AM ISTवाघाने भर रस्त्यातून तरुणीला फरफटत नेलं..व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
महिला गाडीजवळ येते गाडीत बसणार कारचा दरवाजा उघडते आणि आत जाते. तसा तिच्यामागून धावत एक वाघ येतो. जो तिच्यावर हल्ला करतो.
Nov 1, 2022, 07:58 PM ISTLove Story: कोट्यधीश तरुणी पडली ड्रायव्हरच्या प्रेमात, गियर बदलताना...
Rich Girl Fall In Love With Driver: युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. कधी कोणावर कसं प्रेम जडेल सांगता येत नाही. अशी अनेक उदाहरणं आपण आसपास पाहात असतो. प्रेमाला कसलंच बंधन नसतं. खऱ्या प्रेमाला जात-पात, श्रीमंती-गरीब यात कोणताच फरक जाणवत नाही.
Nov 1, 2022, 07:15 PM ISTरस्ता ओलांडताना महिलेचं भान हरपलं अन्... CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा
Woman Viral Video: व्हिडिओमध्ये महिलेने रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या बसकडे लक्ष दिलं नाही अन्...
Nov 1, 2022, 05:00 PM ISTZoom Meeting मध्ये बॉसचा 'तो' आदेश कर्मचाऱ्याने झुगारला, म्हणाला, "घर म्हणजे..."
कोरोना काळात झूम या अॅपनं मोलाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ म्हणून झूमकडे पाहिलं गेलं. पण या झूम मिटिंगद्वारे (Zoom Meeting) बॉसचे आदेश ऐकून कर्मचारीही हैराण झाले.
Nov 1, 2022, 03:22 PM ISTरेशन कार्डबाबत मोठी बातमी, एका चुकीने नागरिक त्रस्त
त्यामध्ये बायोमॅट्रिक सर्व्हर डाउन असल्यामुळे नागरिकांना धान्य असून सुद्धा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
Nov 1, 2022, 01:23 PM ISTVideo : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक
रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या एवजाची राखरांगोळी झाली.
Nov 1, 2022, 01:16 PM IST