Viral Trending: श्वान आणि सापाची अद्भुत लढाई..Video पाहून व्हाल थक्क..

एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याने शेवटी या सापाला मारलं तेव्हाच तो शांत झाला

Updated: Nov 4, 2022, 03:17 PM IST
Viral Trending: श्वान आणि सापाची अद्भुत लढाई..Video पाहून व्हाल थक्क..  title=

viral trending video: सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत

असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडिओना  खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात.

आणखी वाचा: diabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !

असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा: Viral video: Romantic होत बायकोला घेतलं उचलून..आणि सर्वांसमोर केलं असं काही..

कुत्रा या प्राणी अतिशय प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. मालकांसाठी जीव देणारे अनेक श्वान आपण पाहिलेत अनेक उदाहरण आपण ऐकली आहेत पाहिली आहेत. 

आणखी वाचा:  Viral Trending: महाकाय सरड्याने केली कासवाची शिकार..Video पाहून येईल अंगावर काटा

सध्या सोशल मीडियावर असाच एक श्वानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात पक्षी बंद असतात अशा पिंजऱ्यात एक साप घुसला तो साप पक्षांना इजा पोहचवणार तोच समोरून अगदी फिली स्टाईल एक कुत्रा धावत येतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्या सापावर झडप मारतो. एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याने शेवटी या सापाला मारलं तेव्हाच तो शांत झाला . सोशल मीडियावर या श्वानाचे खूप कौतुक व्हावं लागलं आहे.