Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी
Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
Nov 6, 2022, 01:53 PM ISTMaharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.
Nov 6, 2022, 01:18 PM ISTviral news: पर्यटकांना अतिउत्साह नडला; गाडी गेली थेट पाण्यात आणि पुढे जे झालं ते...
मालवणात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा कित्येकदा त्यांच्या अंगलट येत असतो.पण पर्यटक बोध घेताना दिसत नाहीत. हे पुन्हा अधोरेखित झालं.
Nov 6, 2022, 11:46 AM ISTVideo : चोरांनी देवालाही सोडले नाही, दानपेटी फोडण्याचा प्रयत्न CCTVत चित्रीत
या मंदिरात मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षक असताना हा सगळा प्रकार घडला आहे.
Nov 6, 2022, 10:32 AM ISTPolitical Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल
दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी (Farmers insurance) विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकर्यांची 6 कोटी 34 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली.
Nov 6, 2022, 09:37 AM ISTIND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध 'या' 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष
IND vs ZIM T20 World Cup: टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करु शकतो. त्यामुळे या दोन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2022, 06:51 AM ISTशक्तीपेक्षा युक्ती भारी! नारळातून खोबरं काढण्याची सोपी ट्रिक, पाहा Video
how to separate coconut flesh from its shell : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुप्रिया साहू (Supriya Sahu Shares Video) यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.
Nov 6, 2022, 01:32 AM ISTOptical Illusion: फोटोत लपलीये मांजर, शोधून दाखवा
सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही डोकं खाजवायला भाग पाडतात तर काही फोटोंवर आपण गीव अप करुन टाकतो. ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधील कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच डोकं चालवायला लागणार आहे. डोळ्यासमोर असून ही ते चित्र आपल्याला दिसत नाही. या चित्रात एक मांजर लपली आहे जी तुम्हाला शोधायची आहे. तर चला सुरुवात करा.
Nov 6, 2022, 12:07 AM ISTMaharashtra Politics: 'शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीमागे दडलंय काय? उदय सामंत यांनी सांगितलं कारण
निवडणुकीत ज्यांचा स्वतःचाच पराभव झाला त्यांनी काही बोलू नये. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलावं; एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडणार या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर उदय सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे
Nov 5, 2022, 04:06 PM ISTब्लु लाईटचा शरीरावर कसा होतोय परिणाम..जाणून व्हाल हैराण
फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर येणारा ब्लु लाईट त्वचेच्या पेशींवर परिणाम घडवतात.
Nov 5, 2022, 03:23 PM ISTFive Star Business Finance IPO: बँक खात्यात राखून ठेवा 14694 रुपये, बंपर कमाई करण्याची मोठी संधी!
Five Star Business Finance: तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी. कमी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या नवीन आयपीओवर (IPO) लक्ष ठेवा. यातून तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2022, 01:43 PM ISTTeam India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल
T20 World Cup : विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत मेलबर्नमध्ये आहे. भारताला T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळायचा आहे
Nov 5, 2022, 01:25 PM ISTviral video: तो रडत होता..नका मारू म्हणत होता..पण ते मारतच राहिले..हैवानांचा व्हिडीओ व्हायरल
त्यातला एक जण मध्येच उठून जोरात त्याच्या हातावर लोखंडी पाईपने मारू लागतो. बिचारा तरुण नका मारू म्हणत गयावया करतोय पण या हैवानांना त्याची जरासुद्धा दया येत नाहीये.
Nov 5, 2022, 01:14 PM ISTIND vs ZIM: झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नका; Team India मोठ्या फरकाने सामना जिंकली नाही, तर...
IND vs ZIM: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 फेरीच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेसोबत रंगणार आहे.
Nov 5, 2022, 12:19 PM ISTvideo: स्वतःच्याच घराच्या गच्चीवर तिच्यासोबत घडलं असं काही..संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद
घराच्या गच्चीवर रीलस बनवण्यासाठी गेली त्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं कि तिने स्वतः याचा विचार कधीच केला नसेल.
Nov 5, 2022, 12:08 PM IST