अवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptoms
एका वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांनंतर या मुलीला संसर्गजन्याचा त्रास झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या चिमुकलीला मायोकार्डिटिस- हा हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं सांगितलं.
Jul 27, 2024, 04:30 PM ISTWorld Cup : पाकिस्तानच्या टीमला आजारपणाचं ग्रहण; कोरोना, डेंग्यूच्या टेस्टनंतर 'या' खेळाडूला केलेलं क्वारंटाईन
World Cup 2023: पाकिस्तानचा पुढील सामना 20 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याचपूर्वी खेळाडू आजारी पडल्याने टीमला धक्का बसला आहे.
Oct 18, 2023, 09:47 AM ISTViral Diseases | मुंबईकरांनो सावधान! GBS रुग्णसंख्येत वाढ ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला...
Mumbai GBS patients Increase in GBS patients
Aug 27, 2023, 12:35 PM ISTपावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.
Aug 24, 2023, 03:29 PM ISTतुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक
Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये.
Mar 11, 2023, 10:27 PM ISTAdenoviruses | पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका
Maharashtra Parents Alert Take Care Of Your Child From Viral Infection
Jan 28, 2023, 11:35 AM ISTSide Effects Of Drinking Hot Water: हिवाळ्यात सातत्याने गरम पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा! कारण...
Side Effects Of Drinking Hot Water: हिवाळ्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र सातत्याने गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं याची कल्पना फारच कमी लोकांना असते.
Jan 18, 2023, 05:02 PM ISTVideo : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...
Viral Video : वाघाच्या हल्ल्याचे (Tiger Attack ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. असाच हा व्हिडीओ सध्या सगळ्यांना थक्क करुन सोडतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला घाम फुटेल.
Nov 13, 2022, 11:51 AM ISTViral: फ्लाइंग वडापाव तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
Risks His Life : रेल्वे स्टेशन आणि रेल्वे प्लॅटफॉर्म (Platform), धावती ट्रेन (Train) पकडतानाचे अनेक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) आपण पाहिले आहेत. रेल्वे अपघाताचे थरकाप उडवणार व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. पण रेल्वे अपघाताचा थरार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 13, 2022, 08:43 AM ISTVideo Railways: रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरुन धावत आला मृत्यू ...
Risks His Life : रेल्वे स्टेशन आणि रेल्वे प्लॅटफॉर्म (Platform), धावती ट्रेन (Train) पकडतानाचे अनेक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) आपण पाहिले आहेत. रेल्वे अपघाताचे थरकाप उडवणार व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. पण रेल्वे अपघाताचा थरार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 13, 2022, 07:45 AM ISTआयफेल टॉवरसमोरील तरुणीचा sizzling Video पाहून व्हाल अवाक्
Viral Video : सध्या सोशल मीडियावर जगभरात एकाच तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. जगभरातील तरुण (youth) वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. या तरुणीने (girl Video) जे कृत्य केलं आहे ते पाहून तरुणांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे.
Nov 11, 2022, 02:00 PM IST
व्हायरल फिव्हरमध्ये लगेच औषध खाऊ नका, जाणून घ्या लवकर बरे होण्यासाठी कोणते उपाय चांगले
डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला ताप आला असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे.
Jul 21, 2022, 05:50 PM ISTVideo | धक्कादायक... मुंबईत कान-नाक-घशाचे 50 टक्क्यांनी वाढले रूग्ण
Patient Of Viral Infection increased By 50
Nov 30, 2021, 08:40 AM ISTतर तुमचा मास्क लावेल 'व्हायरल इन्फेक्शन'चीही वाट...
मास्क लावलेली व्यक्ती रोगी समजली जात होती पण आता...
Mar 25, 2020, 11:48 AM IST