vidhanparishad election

VidhanParishad Election | सर्व आमदारांचं मतदान पूर्ण; कोण बांधणार विजयाचा फेटा? निकालाकडे लक्ष

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. 

Jun 20, 2022, 04:03 PM IST
Maharashtra BJP President Chandrakant Patil On Vidhan Parishad Election PT1M26S

भाजप पाचही जागांवर विजय मिळवेल - चंद्रकांत पाटील

Maharashtra BJP President Chandrakant Patil On Vidhan Parishad Election

Jun 20, 2022, 09:20 AM IST
SHIVSENA WHIP ISSUED FOR ASSEMBLY ELECTIONS PT48S

शिवसेनेकडून आमदारांना व्हीप जारी

SHIVSENA WHIP ISSUED FOR ASSEMBLY ELECTIONS

Jun 19, 2022, 07:20 PM IST

गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Jun 19, 2022, 02:08 PM IST
 Chandrasekhar Bavankule speaking After Victory VidhanParishad Election PT3M49S

VIDEO । चंद्रशेखर बावनकुळे यांची विजयानंतर प्रतिक्रिया

Chandrasekhar Bavankule speaking After Victory VidhanParishad Election

Dec 14, 2021, 11:50 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल करताना या नेत्यांची उपस्थिती

May 11, 2020, 02:00 PM IST

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा

महाविकासआघाडीतल्या नाराजीवर अखेर पडदा

May 10, 2020, 09:31 PM IST

EXCLUSIVE : विधानपरिषदेची एक जागा सोडून काँग्रेसनं बरच कमावलं

काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार

May 10, 2020, 08:48 PM IST

अमित शहांच्या मातोश्रीवारीचा आगामी विधानपरिषद निवडणुकीवर परिणाम नाही

अमित शाह यांच्या मातोश्रीवारीचा आगामी विधानपरिषद निवडणुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 

Jun 7, 2018, 03:28 PM IST

नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेची ७ डिसेंबरला निवडणूक

   नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Nov 15, 2017, 09:15 AM IST

विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांनी धुडकावला काँग्रेसचा फॉर्मुला

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्मुला अजित पवारांनी धुडकावून लावला.

Nov 2, 2016, 12:51 PM IST

काँग्रेसने केली सेनेशी मैत्री, राणेंना धक्का...

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रीच्या नव्या समीकरणामुळे ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यानिमित्तानं काँग्रेस-शिवसेनेच्या दोस्तीची चर्चा सुरू झाली.

Jul 14, 2012, 07:04 PM IST