vidarbha

विदर्भात पारा चढताच राहणार, नागपूर वेधशाळेचा अंदाज

नागपूरकरांसह संपूर्ण विदर्भवासीयांच्या अंगाची काहिली होत असतानाच, येत्या दोन ते तीन दिवसांत पारा चढतीवर राहणार असल्याचं नागपूर वेधशाळेनं सांगितलंय. नागपूरमध्ये आज 46.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

May 19, 2015, 06:34 PM IST

राहुल गांधी यांचा विदर्भ दौरा, शेतकऱ्यांशी चर्चा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुंजी, शहापूर येथील भागाचा दौरा केला. मात्र, शेतकऱ्यांनी ठोस आश्वासन मिळालेले नाही.

Apr 30, 2015, 12:09 PM IST

काश्मीर गोठलं... विदर्भातही थंडीची लाट

काश्मीर खोरं बर्फवृष्टीनं गोठलंय. श्रीनगरपासून गुलमर्ग सोनमर्ग पहलगाम परिसरात तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली. श्रीननगर ते जम्मूला जोडणारा नॅशनल हायवे क्र.1 दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आलाय.

Feb 2, 2015, 11:14 PM IST

'शिवसंपर्क'... कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा!

शिवसेना भाजप युतीत कुरघोडींचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. सरकारच्या कारभारावरुन भाजपला लक्ष्य करण्याचं शिवसेनचं पुढचं पाऊल म्हणजे उद्धव ठाकरेंनी आखलेली विदर्भातली शिवसंपर्क मोहीम... या मोहिमेआडून भाजपला लक्ष्य करण्याची व्यूहरचना आखण्यात आलीय.

Jan 27, 2015, 09:56 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

Jan 5, 2015, 06:41 PM IST

राज्यात अवकाळी तडाखा, विदर्भ-कोकणात पाऊस

नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, नागपूर, आणि कोकणातही पाऊस पडला.

Jan 1, 2015, 02:11 PM IST

मराठवाडा-विदर्भाला वाढीव निधी द्यावा - केळकर समितीचा अहवाल

देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र महाराष्ट्राचा समान भौगोलिक विकास झालेला नाही, हे वास्तव आहे. ही त्रुटी दूर करण्याकरता उपाय सुचवण्यासाठी, डॉक्टर विजय केळकर समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल विधिमंडळात मांडण्यात आलाय.

Dec 24, 2014, 10:15 AM IST

विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या - केळकर समिती

विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या - केळकर समिती

Dec 24, 2014, 10:03 AM IST

मुख्यमंत्र्यांचे विदर्भाकडे विशेष लक्ष, घोषणांचा पाऊसच

कायम पिछाडीवर राहिलेल्या विदर्भाला विकासाच्या गंगेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ प्रयत्न सुरू केलेत. विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी आज विविध घोषणांचा पाऊसच पाडला.

Dec 19, 2014, 10:13 PM IST