vidarbha

विदर्भातील नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.

Oct 14, 2017, 09:19 AM IST

भाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज

विदर्भातील जिल्ह्यात तसेच  यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय. 

Oct 10, 2017, 10:18 AM IST

४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे.

Sep 20, 2017, 05:53 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात

अखिल भारतीय साहित्य समेलन यंदा विदर्भात रंगणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन कोठे रंगणार याबाबत गेली अनेक दिवस चर्चा आणि उत्सुकत हाती. दरम्यान, निवडसमितमध्ये झालेल्या मतदानात ५ विरूद्ध १ अशा मतदानाने विदर्भावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Sep 10, 2017, 01:08 PM IST

मुंबईसह राज्यातील या ठिकाणी मुसळधार

मुसळधार पावसाने मुंबई अक्षरश: पाण्याखाली आली आहे. अजूनही पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईची रेल्वे, बससेवा ठप्प झाली आहे. रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे.

Aug 29, 2017, 07:29 PM IST

४८ तासात कोकणसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज  पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 11:27 AM IST

धक्कादायक, सोशल मीडियावर पोस्ट टाकून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर  पोस्ट अपलोड करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा दहावीमध्ये शिकत होता. तो काही दिवसांपूर्वी तणावात होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Aug 14, 2017, 02:32 PM IST

विदर्भात एटीएम केंद्रांवरून पैसे चोरणारी टोळी सक्रिय

बँकांच्या एटीएम केंद्रांवरून पैसे चोरणारी एक टोळी नागपूर आणि विदर्भात सक्रिय झाली असून या टोळीने आजवर किमान ३० एटीएम केंद्रांवर चोरी केली आहे. 

Aug 10, 2017, 05:47 PM IST

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय.  सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.

Jul 18, 2017, 05:50 PM IST