vidarbha

विदर्भ अजूनही पाहतोय पावसाची वाट

विदर्भ अजूनही पाहतोय पावसाची वाट

Jul 14, 2017, 10:49 PM IST

राज्यात मान्सून दाखल, विदर्भात मात्र प्रतिक्षा कायम

राज्यात मान्सून दाखल, विदर्भात मात्र प्रतिक्षा कायम

Jun 14, 2017, 01:41 PM IST

राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय

येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.

May 16, 2017, 08:26 AM IST

नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

May 10, 2017, 08:49 AM IST

मराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 6, 2017, 11:54 PM IST

विदर्भात २४ तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता

राज्यात सूर्य नारायण आग ओकतच आहे. त्यामुळे उन्हाची काहिली काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच विदर्भात पुढल्या २४ तासांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे.

Apr 22, 2017, 05:24 PM IST

मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक

लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. 

Apr 19, 2017, 08:46 AM IST

विदर्भाच्या भूगर्भात अपार संपत्ती साठा, सोने-तांबे शोधण्यासाठी भूसर्वेक्षण

 विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे. नागपूर जिल्ह्यात सोने, तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. 

Apr 7, 2017, 10:39 PM IST

अखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर

हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी

Feb 6, 2017, 04:37 PM IST

पक्ष बदलणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला बसणार दणका

आता जिल्हा परिषद सदस्याला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सदस्य रद्द होण्याबरोबरच ६ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.

Dec 17, 2016, 10:52 PM IST