vice chancellor 0

"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा"

सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.

Jan 19, 2016, 03:06 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय देशमुख

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलीय. 

Jun 20, 2015, 10:43 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय देशमुख

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय देशमुख

Jun 20, 2015, 10:08 PM IST

शर्यत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची!

 मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड करण्यासाठी राज्यापालांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलीय. 

May 20, 2015, 12:41 PM IST

राजन वेळुकरांनी स्विकारला कुलगुरुपदाचा पदभार

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज राजन वेळुकरांनी कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला. 

Mar 7, 2015, 07:28 PM IST

मुंबई विद्यापीठ कुलगुरुपदी पुन्हा राजन वेळूकर

मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त ठरलेले कुलगुरु राजन वेळूकर यांना पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास संधी मिळाली आहे. राज्यपालांनी त्यांना आपल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलेय.

Mar 5, 2015, 08:50 PM IST

वेळुकरांना कुलगुरूपदापासून दूर राहण्याचे आदेश

राजन वेळुकर यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. एकंदरीत राजन वेळुकर यांना विद्यापिठाचे दरवाजे बंद झाले आहेत. कुलगुरूपदाचा पदाभार कार्यभार प्रकुलगुरूंकडे सोपवण्यात आला आहे. 

Feb 19, 2015, 04:44 PM IST

राजन वेळूकर यांच्यावर फौजदारी दाखल करा - आमदार पाटील

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांचे कुलगुरूपद धोक्यात आलय. वेळूकर कुलगुरूपदी अयोग्य़ असल्याचा निष्कर्ष हायकोर्टानं नोंदवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद नागपूर अधिवेशनातही उमटले. आमदार राहुल पाटील यांनी वेळूकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. 

Dec 12, 2014, 11:23 PM IST

कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर अपात्र - उच्च न्यायालय

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर पात्र नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे वेळूकर यांना आता पाय उतार व्हावे लागणार आहे.

Dec 11, 2014, 07:15 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचं गौडबंगाल!

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नुकतीच डॉ. एम ए खान यांची नियुक्ती करण्यात आली मात्र, ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात येतोय.

Jul 29, 2013, 10:31 PM IST