vat purnima 2023

जेनेलिया देशमुखनं साजरी केली वटपौर्णिमा; रितेशला टॅग करत म्हणाली, ''मला आयुष्यभर...''

Genelia Deshmukh Vat Pournima 2023: काल सर्वत्र वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तेव्हा सेलिब्रेटींनीही या दिवशी आपल्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जेनेलिया देशमुखनंही यावेळी आपल्या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Jun 4, 2023, 04:09 PM IST

Vat Purnima 2023: आज वडासोबतच करा 'या' दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद

Jyeshta Purnima 2023: 3 जून म्हणजेच 2023 या वर्षाच्या जून महिन्याच्या तिसऱ्या तारखेला पौर्णिमेचा चंद्र आभाळात दिसणार आहे. या दिवशी तीन वृक्षांची पूजा करण्याला प्राधान्य दिलं जातं. असं म्हणतात की ही पूजा अनेकांनाच फळते. 

 

Jun 3, 2023, 06:47 AM IST

Vatpournima 2023: वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात कारण...

Vatpournima 2023: वटपौर्णिमेचा सण हा जवळ आला आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला दोरा बांधतात परंतु तुम्हाला माहितीये का की याचे महत्त्व काय आहे. 

Jun 2, 2023, 09:24 PM IST

"बायकोने माझं वाटोळं केलं" पत्नी पीडित नवरोबांच्या पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या फेऱ्या

Vat Purnima 2023 : वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा सण साजरा केला जाते. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पतींतर्फे अनोखं आंदोलन करण्यात येत आहे.

Jun 2, 2023, 02:13 PM IST

Vat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी 'या' मुहूर्तांवर करा वडाची पूजा

Vat Purnima 2023 Date : यंदाची वट सावित्री पौर्णिमा खूप खास आहे. पंचांगानुसार यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी कुठल्या मुहूर्तावर पूजा करणे चांगल आहे. जाणून घ्या पूजा विधी, साहित्य आणि शुभ मुहूर्त...

Jun 1, 2023, 09:09 AM IST

वटपौर्णिमा आली जवळ; 'या' शुभ मुहूर्तांवर करा वडाची पूजा

Vat Purnima 2023 : वट सावित्री पौर्णिमा व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. वट सावित्री पौर्णिमा व्रताला वटपौर्णिमा असेही म्हणतात. हे व्रत महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाळले जाते.

May 30, 2023, 12:08 PM IST