सावित्रीनं यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण वाचवले होते.
सावित्रीनं यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण वाचवले होते.
यावेळी लग्न झालेल्या बायका या वडाला सूताचा दोरा गुंडाळतात. परंतु यामागे एक शास्त्र आहे.
वडाच्या खोडावर असेलल्या उभ्या छेदांमधून सुप्त लहरी या शिवतत्त्व आकृष्ट करतात आणि त्या वायुमंडलात प्रक्षेपित करतात.
जेव्हा महिला वडाच्या झाडाला हा दोरा बांधतात तेव्हा त्या लहरी शिवतत्त्व आकृष्ट करतात. त्या लहरी यावेळी कार्यरत होतात.
सुती धाग्यातल्या पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण होण्यास सुलभता येते.
उद्या वटपोर्णिमा आहे. त्यामुळे स्त्रियांची आदल्या दिवसापासूनच तयारी सुरू झाली असेल. (Disclaimer: वरील दिलेली माहिती ही उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे.)