Vastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप

Vastu Upay  :  दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी  उठल्यावर करु नये...

Apr 12, 2023, 15:35 PM IST
1/5

आरसा

लोक सकाळी उठल्यावर पहिले स्वत: ला आरशात पाहतात. साधारणपणे आरशात पाहून तोंड स्वच्छ धुवणे, ब्रश करणे अशी कामे सकाळी उठल्यावर सुरु असतात. मात्र शास्त्रानुसार बघायला गेले तर शुभं मानले जात नाही. त्यामुळे सुरुवातीला आरशात आळसलेला चेहरा पाहण्यापूर्वी अंघोळ करुन पहिले देवाचे दर्शन घ्यावे. जेणेकरुन दिवसाची सुरुवात चांगली होईल. 

2/5

3/5

सावली

शास्त्रानुसार असं मानलं जाते की, सकाळी उठल्यावर स्वत: ची किंवा कुटूंबातील अन्य कोणाची सावली पाहिली तर ते अशुभ मानले जाते. सकाळी उठल्यावर सावली पाहणे म्हणजे राहूच लक्षण मानले जाते. असे झाले तर व्यक्तीमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. तसेच दिवसभर कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.  

4/5

शिकारी प्राण्यांचा फोटो

सकाळी उठल्यावर गाय पाहिलं की शुभ मानले जाते. पण दुसरीकडे शास्त्रानुसार सकाळी पहिली नजर हिंसक प्राण्याच्या फोटोवर पडली की ते अशुभ मानले जाते. यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. 

5/5

खरकटी भांडी

सकाळी उठून खरकटी भांडे पाहिल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जे निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्री तुम्ही भांडी स्वच्छ धुवून ठेवा. जेणेकरुन सकाळी खरकटी भांड्यावर नजर पडणार नाही.  शास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपावे. भांडे ठेवल्याने घरात गरिबी येण्याची शक्यता असेत.