Lizard: घरात दिसणारी पाल तुम्हाला देते खास संकेत
नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा.
Sep 3, 2022, 04:18 PM ISTआता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य
आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत.
Sep 2, 2022, 09:41 AM ISTVastu Tips : चुकूनही 'या' वस्तू तिजोरीजवळ ठेवू नका, नाहीतर कितीही पैसा आला तरी टिकणार नाही!
Vastu Tips for Money असे काही लोक असतात जे आपल्या घरातील किंवा दुकानातील तिजोरीच्या आजुबाजूला असा काही गोष्टी ठेवतात ज्यामुळे त्यांना पैशाचे नुकसान करावे लागते. अशा परिस्थितीत तिजोरीत किंवा आजूबाजूला कोणत्या वस्तू ठेवू नयेत, हे लोकांना माहित नसते.
Sep 2, 2022, 08:20 AM ISTVastu Tips: घरात या ठिकाणी घड्याळ लावणे पडू शकते महागात, कोणत्या दिशेला असावे घड्याळ?
Wall clock direction as per Vastu Shastra : घरात घड्याळ कोणत्या दिशेला असावे.
Aug 29, 2022, 05:52 PM ISTVastu Tips: घरात हे बदल केल्यास दिसेल सकारात्मक बदल, जाणून घ्या काय सांगते वास्तूशास्त्र
ज्योतिषशास्त्रानंतर वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित होतं. वास्तुशास्त्रात घरातील वस्तू कुठे असावी याची माहिती दिली आहे.
Aug 24, 2022, 06:24 PM ISTVastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.
Aug 24, 2022, 03:31 PM ISTVastu Tips: घरातील खोल्यांना द्या 'हे' रंग; गणरायासोबत घरात येईल सुख-समृद्धी
जर तुमच्या घरी पण रंगाचं काम काढणार आहात तर मग वास्तूशास्त्रानुसार घरातील खोल्यांना रंग द्या.
Aug 22, 2022, 11:36 AM ISTघरात चुकूनही लावू नका 'ही' झाडं; असं केल्यास संकटं मागे लागलीच म्हणून समजा
आताच चूक सुधारा
Aug 22, 2022, 10:43 AM IST
Vastu Tips : रात्री बेडरूममध्ये झोपताना नवरा-बायकोने 'या' चुका अजिबात करू नये!
चला जाणून घेऊया पती आणि पत्नीने बेडरूममध्ये वास्तूसंदर्भात नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे.
Aug 20, 2022, 12:12 PM ISTVastu Tips : प्रचंड मेहनत, तरीही आर्थिक चणचण, हे उपाय वापरा आणि 'पैसा ही पैसा होगा'
Good Luck Tips for Money : खूप मेहनत करुनही हातात पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
Aug 19, 2022, 06:33 PM ISTचुकूनही या 4 गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट करु नका; माता लक्ष्मी होते नाराज, त्यानंतर घरात गरिबी
आयुष्यात आपण अनेकदा एकमेकांशी व्यवहार करत राहतो. कधी कधी आपल्याला इतरांकडून काही गोष्टी मागवाव्या लागतात तर कधी आपण त्या उधारही देतो. या सर्व जीवनातील सामान्य गोष्टी आहेत. जरी वास्तुशास्त्र सांगते की आपण सर्व व्यवहार करत असलो तरी चुकूनही आपण...
Aug 18, 2022, 08:12 AM ISTMoney Plant : मनी प्लांट आपण घरात लावणार आहात का?, जरुर जाणून घ्या वास्तूचे हे 5 नियम
Vastu Tips for Money Plant: घरात मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. आपण घरात लावणार आहात का? तर तुम्ही काही गोष्टी जरुर जाणून घेतल्या पाहिजेत.
Aug 16, 2022, 09:04 AM ISTVastu Tips: घरातील खिडक्या उघडतील तुमचं नशीब, पाहा कोणच्या दिशेला असाव्यात खिडक्या!
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घराच्या खिडक्या कशा बनवायला हव्यात.
Aug 12, 2022, 10:32 AM ISTVastu shastra : तिजोरीत ठेवा या वस्तू, नेहमी राहिल लक्ष्मीची कृपा आणि भरभराट
आपल्या जीवनात अडचणी कमी असाव्यात, आपले घर पैशांनी भरलेले असावे आणि तिजोरी पैशाने आणि दागिन्यांनी भरलेली असावी, अशी आपली सर्वांची इच्छा असते. पण कधी कधी खूप मेहनत करूनही आपण आर्थिक अडचणीत राहतो. त्यामुळे आज वास्तुशास्त्रातून जाणून घ्या की, घरातील तिजोरी किंवा कपाटात अशी कोणती वस्तू ठेवावी जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
Aug 6, 2022, 05:27 PM ISTVastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा 'असा' फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण
वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 08:26 AM IST