Money Plant : मनी प्लांट आपण घरात लावणार आहात का?, जरुर जाणून घ्या वास्तूचे हे 5 नियम
Vastu Tips for Money Plant: घरात मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. आपण घरात लावणार आहात का? तर तुम्ही काही गोष्टी जरुर जाणून घेतल्या पाहिजेत.
Aug 16, 2022, 09:04 AM ISTVastu Tips: घरातील खिडक्या उघडतील तुमचं नशीब, पाहा कोणच्या दिशेला असाव्यात खिडक्या!
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घराच्या खिडक्या कशा बनवायला हव्यात.
Aug 12, 2022, 10:32 AM ISTVastu shastra : तिजोरीत ठेवा या वस्तू, नेहमी राहिल लक्ष्मीची कृपा आणि भरभराट
आपल्या जीवनात अडचणी कमी असाव्यात, आपले घर पैशांनी भरलेले असावे आणि तिजोरी पैशाने आणि दागिन्यांनी भरलेली असावी, अशी आपली सर्वांची इच्छा असते. पण कधी कधी खूप मेहनत करूनही आपण आर्थिक अडचणीत राहतो. त्यामुळे आज वास्तुशास्त्रातून जाणून घ्या की, घरातील तिजोरी किंवा कपाटात अशी कोणती वस्तू ठेवावी जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
Aug 6, 2022, 05:27 PM ISTVastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा 'असा' फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण
वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 08:26 AM IST
Vastu tips : बांबूचं रोप लावताना 'या' चुका करू नका; आर्थिक परिस्थिती बिघडेल
हे रोप व्यक्तीचं नशीब उजळण्याचं काम करते. मात्र, ते योग्य दिशेला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
Aug 1, 2022, 09:40 AM ISTAstro Tips : कपाळात कुंकू भरताना 'या' चुका करणं टाळा, नाहीतर...!
कपाळाला सिंदूर भरण्यासाठी काही विशेष नियम देखील आहेत, जे आपण कोणत्याही परिस्थितीत पाळले पाहिजेत.
Jul 28, 2022, 08:57 AM ISTVastu Tips : घरात हे 3 शो पीस असतील तर आजच काढून टाका, अडचणींचा करावा लागेल सामना
तुम्ही खरेदी करत असलेले शो पीस योग्य आहेत का हे आधी तपासून पहा.
Jul 24, 2022, 11:29 AM ISTVastu Tips : वास्तू दोषामुळे आजारी पडतायत घरातील व्यक्ती; आजच करा हे उपाय
तुमच्या घरातील वास्तू दोष देखील कुटुंबातील सदस्यांच्या खराब आरोग्यास कारणीभूत ठरू शकतो.
Jul 23, 2022, 08:40 AM ISTअशी बोटं असलेले लोक असतात भाग्यवान, त्यांची आयुष्यात सहज होते प्रगती
तुम्हाला माहित आहे का की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात.
Jul 21, 2022, 07:54 PM ISTVastu Tips : जेवणादरम्यान पोळी वाढताना ही चूक करू नका, अन्यथा...!
आज आम्ही तुम्हाला सांगतोय की, चपाती बनवताना कोणत्या चुका नेहमी टाळल्या पाहिजेत
Jul 21, 2022, 09:42 AM ISTVastu Tips : मनी प्लांटबाबत 'या' चुका अजिबात करू नका; आजच लक्ष द्या
अनेकजण आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच जण घरात मनी प्लांट लावतात.
Jul 20, 2022, 08:44 AM ISTVastu Tips : घरात चुकूनंही 'या' वस्तू ठेऊ नका; केवळ अडचणींचा करावा लागेल सामना
घरात ठेवलेल्या काही गोष्टी काढल्या तर त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.
Jul 16, 2022, 09:32 AM ISTVastu tips : घरात तुळशीसोबत लावा ही 3 झाडं; असा होईल फायदा
वास्तूनुसार घरात शुद्ध आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी तुळशीचे रोप लावलं पाहिजं.
Jul 15, 2022, 08:20 AM ISTVastu Tips : दररोज पाणी घालूनही तुळस वाळत असेल तर संकट दारी येण्याची चिन्ह! सावध व्हा...
घरात सकारात्मक ऊर्जा देणारी तुळस तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांबाबतही सतर्क करते.
Jul 14, 2022, 09:07 AM ISTVastu Tips : 'या' 3 ठिकाणी चुकूनही बनवू नका देवघर, होईल मोठं नुकसान!
घरात ठेवलेल्या वस्तू वास्तूनुसार ठेवल्या तर त्यांचा घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतो असं मानलं जातं.
Jul 13, 2022, 09:34 AM IST