दुसऱ्यांचे घड्याळ वापरताय, तुमच्यावर येऊ शकते वाईट वेळ!
मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते.
Sep 6, 2023, 06:28 PM ISTतुम्ही घरात 'या' दिशेला डस्टबिन ठेवता? तिजोरीवर पडेल परिणाम
vastu tips in marathi : तुम्ही घरात कुठल्या दिशेला डस्टबिन ठेवता? कारण वास्तू शास्त्रानुसार तुमची एक चूक आर्थिक संकटाला निमंत्रण देऊ शकते.
Sep 1, 2023, 09:11 AM ISTहिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत?
coconut nariyal : हिंदू धर्मातील प्रत्येक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा किंवा यज्ञ असो नारळ आवश्यक असतो. पण हे नारळ जेव्हा देवाला अर्पण केलं जातं किंवा फोडलं जातं. त्याबद्दल हिंदू धर्मात नियम आहे. त्या नियमानुसार महिला नारळ फोडू शकत नाहीत, या मागील कारणं तुम्हाला माहिती आहे का?
Aug 26, 2023, 10:30 AM ISTदेवासमोर दिवा लावताना या चुका चुकूनही करु नका; लक्ष्मी होईल नाराज
दररोजच्या देवपूजनात दिप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे आहे. मात्र, काही चुकांमुळे मोठे नुकसान होवू शकते.
Aug 9, 2023, 08:54 PM ISTFriendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला 'या' 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल
Friendship Day 2023 : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, मैत्रीचं नातं साजरा करताना त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण भेटवस्तू देतो. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी या कधी मित्राला देऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.
Aug 6, 2023, 06:05 AM IST
सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं; लक्ष्मी होईल नाराज, क्षणात निघून जाईल हातातला पैसा
हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर काही गोष्टी वर्ज्य आहेत. ही कामं केल्यास दु:ख आणि दारिद्र्य येतं असं मानलं जातं.
Aug 5, 2023, 03:55 PM IST
बेड जवळ कधीच ठेवू नका पाणी! नाही तर होतील 'या' समस्या
अनेक लोकांचं रात्री झोपतानाचं वेगवेगळं रुटिन असतं. त्यात अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे लोक त्यांच्याजवळ पाणी घेऊन झोपतात, म्हणजेच उठायला त्रास नको आणि लगेच पाणी पिता येईल. पण तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते. पाण्यासोबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जवळ घेऊन झोपायला नको.
Aug 2, 2023, 07:03 PM ISTVastu Tips : रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
Jul 23, 2023, 10:13 PM ISTप्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!
Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Jul 20, 2023, 07:40 PM ISTVastu Tips : प्रेमजीवन-धनसंपदेसाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा हत्तीची जोडी
Vastu Tips for Elephant Murti : पतीपत्नीमधील संबंध मधुर करायचे असतील, शिवाय घरात धनसंपदा वाढवायची असेल वास्तू शास्त्रानुसार घरात हत्तीची जोडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तो कुठे ठेवावा याबद्दल जाणून घ्या.
Jul 19, 2023, 01:28 PM ISTVastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या
Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या.
Jul 13, 2023, 09:53 AM IST
Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..
Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Jul 12, 2023, 06:28 PM ISTघरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा
घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा
Jul 6, 2023, 11:35 AM ISTVastu Tips: तुमच्याकडे Pets आहेत? मग जाणून घ्या कोणत्या दिशेला असावं त्यांचे घर
Vastu Tips for Animals: वास्तू टीप्स आपण सगळेच फॉलो करतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या घरी जर का कोणता पाळीव प्राणी असेल तर पाहा तुम्ही कोणत्या वास्तू टीप्स फॉलो करू शकता. या लेखातून जाणून घेऊया.
Jul 5, 2023, 08:35 PM ISTDhanlabh Vastu Tips: 'या' 5 गोष्टी घरी आणा, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरी पडेल पैशांचा पाऊस
Vastu Tips to Get Wealth : घरी असे काही उपाय केले तर लक्ष्मी प्रसन्न होऊन चांगली भरभराट होते. एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याला आयुष्यात पुन्हा कशाचीही लालसा वाटत नाही. आज अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, त्या घरी आणल्याने हे दोन्ही देव तुमच्यावर प्रसन्न होतात.
Jul 1, 2023, 04:20 PM IST