Vastu Tips: तुमच्याकडे Pets आहेत? मग जाणून घ्या कोणत्या दिशेला असावं त्यांचे घर

Vastu Tips for Animals: वास्तू टीप्स आपण सगळेच फॉलो करतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या घरी जर का कोणता पाळीव प्राणी असेल तर पाहा तुम्ही कोणत्या वास्तू टीप्स फॉलो करू शकता. या लेखातून जाणून घेऊया. 

| Jul 05, 2023, 20:35 PM IST

Vastu Tips for Animals: आपल्या प्रत्येकाच्या घरी पाळीव प्राणी असतातच. तेव्हा त्यासंबंधी काही वास्तू टीप्सही आहेत. तेव्हा जाणून घेऊया की नक्की कोणत्या वास्तू टीप्स आपण फॉलो करू शकतो. या लेखातून तुम्हाला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

1/6

घोडा

trending news

तुमच्याकडे घोडे असतील तर तुम्ही पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवू शकता. 

2/6

गाय

pets vastu tips

तुमच्या घराच्या आवारात जर का गायीचा गोठा असेल तर त्याची जागा ही पुर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवू शकता. 

3/6

कासव

pets

कासवाचा टॅंग जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो उत्तर दिशेला ठेवू शकता. 

4/6

मासे

news

तुमच्याकडे जर का फिश टॅंग असेल. तर तुम्ही तो उत्तर पुर्व आणि पुर्व उत्तर दिशेला ठेवू शकता.   

5/6

कुत्रा

vastu tips in marathi

तुमच्याकडे जर का कुत्रा असेल तर तो तुम्ही पलंगावर ठेवत असला तर तुम्ही उत्तर किंवा पुर्व दिशेला ठेवू शकता. त्यांना दक्षिण पुर्व किंवा दक्षिण उत्तर दिशेला ठेवू नका. तुम्ही त्याचे घर हे घराच्या प्रवेशाला ठेवू शकता.   

6/6

पोपट

vastu tips

तुमच्याकडे जर का पोपट असेल तर तुम्ही त्याचा पिंजरा उत्तर पश्चिम, उत्तर पुर्व दिशेला किंवा पुर्व दिशेला ठेवा. यामुळे तुमच्या घरात प्रेम आणि एकता राहते. त्यातून सकारात्मकताही येते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)