Diwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या 'या' गोष्टी
Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Oct 19, 2022, 09:38 AM ISTVastu Tips Money: पैसे मोजताना अजिबात करू नका 'ही' चूक; कंगाल व्हाल!
चला जाणून घेऊया कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या.
Oct 12, 2022, 10:51 AM ISTMoney Plant ला पाण्याशिवाय 'हे' पेय अपर्ण करावे, आर्थिक समस्या होईल दूर
Money Plant: जरी तुम्ही घर सजावटीसाठी असं करत असाल तर असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकतं.
Oct 7, 2022, 05:02 PM ISTSamudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व
Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे.
Oct 7, 2022, 03:02 PM ISTघराला करा अशा प्रकारे Painting, पैशाची भासणार नाही टंचाई!
जाणून घ्या तुमच्या घरात कोणता रंग द्यायवा हवा...
Oct 6, 2022, 06:35 PM ISTVastu Tips: आर्थिक तंगी आणि घरातील भांडणाने त्रस्त? आजच करा हे उपाय!
या उपायाने तुमचे घर प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही.
Oct 1, 2022, 11:19 AM ISTVastu Shastra: जेवण केल्यानंतर हे काम केल्याने माता लक्ष्मी होते नाराज, तुम्ही होऊ शकता कंगाल!
Vastu Tips for Money: प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे तुम्ही कंगाल होता.
Sep 30, 2022, 02:25 PM ISTVastu Tips : 'या' मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं..., विश्वास नसेल तर करून बघा!
Auspicious Idol For Home : वास्तुशास्त्रात अशा अनेक मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. या मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
Sep 16, 2022, 01:28 PM ISTVastu Shastra : घरात चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका चप्पल- बूट; नाहीतर लक्ष्मीची अवकृपा झालीच समजा
Vastu Tips : वास्तूच्या या महत्त्वाच्या घटकांशी नसता खेळ नकोच...
Sep 14, 2022, 12:06 PM ISTVastu Tips: या 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करु नका, घरात येते गरीबी; कुटुंबात वाढतो कलह
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) आपण सर्व काही आपापसात शेअर करु शकतो, परंतु 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करू नयेत. असे केल्याने जीवनात मोठे नुकसान सहन करावे लागते.
Sep 13, 2022, 02:22 PM ISTपायातील Shoe ठरवतात यशाचा मार्ग, असे बुट असल्यास लगेच बदला
जाणून घ्या कोणत्या प्रकारची बुट वापरायला हवीत
Sep 11, 2022, 06:20 PM ISTVastu Tips For Kitchen: किचनशी संबंधित कधीही या चुका करु नका, लक्ष्मी नाराज होईल, बघता बघता व्हाल कंगाल !
Vastu Shastra For Kitchen: स्वयंपाकघर (Kitchen) हे घरातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करतात. त्यामुळे काही अत्यावश्यक वास्तूंचे नियम आणि टिप्स, ज्यांचे पालन करावे लागेल.
Sep 8, 2022, 03:11 PM ISTLizard: घरात दिसणारी पाल तुम्हाला देते खास संकेत
नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा.
Sep 3, 2022, 04:18 PM ISTआता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य
आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत.
Sep 2, 2022, 09:41 AM ISTVastu Shastra: घराचा दरवाजा 'या' दिशेला उघडत असेल तर सावधान, कारण...
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उघडण्याची दिशा चुकीची असेल तर तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Aug 26, 2022, 12:24 PM IST