variant

चप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले

चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले. 

 

Nov 23, 2023, 04:30 PM IST

सावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका

कोरोनाच्या XBB व्हेरियंट राज्यात दाखल, लहान मुलांनाही व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण... 

 

Oct 30, 2022, 08:01 AM IST
The new variant XXB of Corona has so many patients in the country, patients have also been found in the state PT51S

Corona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ

Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

Oct 13, 2022, 09:35 AM IST

सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; राज्य सरकारने जारी केल्या या महत्वाच्या सूचना

 जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे

May 12, 2022, 10:40 AM IST

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'स्टेल्थ'ची काय आहेत वेगळी लक्षणं?

ओमायक्रॉनच्या या सब व्हेरिएंटला स्टील्थ नाव देण्यात आलेलं आहे. 

Mar 29, 2022, 03:22 PM IST

अखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा

Deltacoronavirus : भारतातही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टापासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंट नाव आहे.

Mar 23, 2022, 10:26 AM IST

नेमका काय आहे NeoCoV? कोरोनापेक्षा किती धोकादायक?; तज्ज्ञ म्हणतात..

आता दक्षिण आफ्रिकेत NeoCoV या नव्या कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून  NeoCoV खूप चर्चेत आहे.

Jan 30, 2022, 11:18 AM IST
Corona Next Varriant Can Be More Deadly Than Omicron PT1M4S

Video :ओमायक्रॉनचा पुढील प्रकार अधिक घातक असणार

Corona Next Varriant Can Be More Deadly Than Omicron

Jan 8, 2022, 10:10 AM IST

भारतात सौम्य संसर्गासोबत पसरणार Omicron व्हेरिएंट!

 दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा करण्यात आला आहे.

Dec 26, 2021, 12:55 PM IST
India Coronavirus Omicron Variant Update Last 24 Hours PT57S

Video : देशभरात ओमायक्रॉनचे 358 नवे रूग्ण

India Coronavirus Omicron Variant Update Last 24 Hours

Dec 25, 2021, 08:30 AM IST

लसीचा फक्त सिंगल डोस आणि कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटचा होणार खात्मा?

आता कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

Dec 23, 2021, 10:09 AM IST