vande bharat 0

कशी आहे देशातील पहिली नमो भारत ट्रेन? वंदे भारतपेक्षा वेगवान, ई-रिक्षाएवढं भाडं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टमला (RRTS) हिरवा झेंडा दाखवून नमो भारत ट्रेनला भारताच्या आशादायक भविष्याची झलक दिली. श्री. मोदींनी तिकीट खरेदी केले आणि शाळकरी मुलांसोबत उत्तर प्रदेशातील साहिबााबाद ते दुहाई डेपोपर्यंतच्या 17 किमीच्या पूर्ण प्रवासात प्रवास केला; संपूर्ण 82 किमीचा दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 2025 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. “नमो भारत ट्रेन नवीन भारताचा नवीन प्रवास आणि त्याचे नवीन संकल्प परिभाषित करत आहे. दिल्ली-मेरठ ही फक्त सुरुवात आहे, कारण पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक भाग जोडले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी देशाच्या इतर भागांमध्येही अशीच व्यवस्था निर्माण केली जाईल,” असे श्री मोदी यांनी कार्यक्रमानंतर एका सभेला संबोधित करताना सांगितले.

Oct 21, 2023, 02:37 PM IST

Video: दरवाजे बंद असलेल्या 'वंदे भारत'मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

Vande Bharat Express : पश्चिम बंगालच्या हावडा स्थानकावरील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मी्डियावर व्हायरल होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजे बंद झाल्यानंतर एका प्रवाशाने धावत गाडी पकडण्याचा प्रयत्न केला.

Oct 11, 2023, 10:51 AM IST

सर्वात धीम्या गतीने धावणारी वंदे भारत मुंबईच्या वाट्याला; पाहा कुणाचा स्पीड किती

वेगाच्या बाबतीत मुंबईची वंदे भारत शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबई - सोलापूर आणि मुंबई - शिर्डी वंदे या दोन्ही 13 आणि 14 व्या क्रमांकावर आहेत. 

 

Sep 12, 2023, 03:15 PM IST

ट्रॅकवर धावली भगव्या रंगातील 'वंदे भारत ट्रेन', फिचर्समध्ये तब्बल 25 मोठे बदल; पाहा PHOTOS

रेल्वेने 'वंदे भारत'च्या रंगात बदल केला असून, सुविधांमध्येही वाढ केली आहे. सीट अधिक आरामदायक आणि मऊ करण्यात आल्या आहेत. वॉशबेसिनही थोडं मोठं करण्यात आलं आहे. चार्जिंग पॉइंटही अधिक व्यवस्थित करण्यात आले आहेत. 

 

Aug 20, 2023, 03:37 PM IST

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...

 

Aug 15, 2023, 02:28 PM IST

"सुप्रीम कोर्टाचं तुम्ही पोस्ट ऑफिस बनवलं"; Vande Bharat च्या याचिकेवरुन चिडले CJI चंद्रचूड

Supreme Court About Vande Bharat Request: भारताचे मुख्य न्यायाधीस डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याच सुनावणीदरम्यान सरन्यायाधिशांनी हा प्रश्न उपस्थित केला.

Jul 18, 2023, 09:32 AM IST

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय

Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. 

Jul 6, 2023, 08:14 AM IST

Vande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या

Mumbai Goa Vande Bharat Trainवंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...

Jul 5, 2023, 10:36 AM IST

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.  

Jul 1, 2023, 04:51 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST

Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा

Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच... 

 

Feb 23, 2023, 03:16 PM IST

Mumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार... 

Feb 20, 2023, 09:17 AM IST