सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी, वडापावच्या किंमती वाढणार
Vada Pav Price will Expensive: वडापावच्या किंमती 1 ते 2 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
Dec 23, 2024, 05:07 PM ISTवडापावमधील हलका- मऊसर पाव भारतीय नव्हेच; या पदार्थाचं जन्मस्थळ अन् वय ऐकून विश्वास बसणार नाही
Food Facts about vadapav : कुठून आला पाव? पहिल्यांदा कोणी तयार केला हा पदार्थ? त्याचा पहिलावहिला फोटो पाहायचाय? कैक वर्ष मागचा प्रवास करण्यासाठी तयार व्हा...
Dec 17, 2024, 12:34 PM IST
वडापाव विकून कमवता येतात महिन्याला 2 लाख! हा Video पाहून डोकं चक्रावेल
Viral Video : दिवसाला 9 हजारहून जास्त, महिन्याला 2 लाख आणि वर्षाला 24 लाख रुपये. 15 रुपयांचा वडापावही मालामाल करतोय, पाहिलं का?
Oct 5, 2024, 02:22 PM IST
20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली
Pune Theft Viral Video: पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Aug 31, 2024, 01:03 PM IST
World Vadapav Day 2024 : ..असा लागला वडापावचा शोध! मुंबईत कुठे मिळतील बेस्ट वडापाव?
23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईच्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी मिळणारा हा वडापाव जगभरात प्रसिद्ध आहे. पण या मुबंईच्या वडापावाचा शोध कसा लागला? आणि हा जगभरात कसा काय प्रसिद्ध झाला? चला जाणून घेऊया..
Aug 23, 2024, 02:19 PM ISTपाऊस आणि भजी... बेस्ट कॉम्बिनेशन; घरच्या घरी भजी बनवण्याची बेस्ट रेसिपी
पावसाळ्यात बाहेरुन भजी विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्घतीने आठ प्रकारच्या भजी नक्की ट्राय करा.
Jun 30, 2024, 07:22 PM IST
मुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात?
आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार तेही खरचं. जर तुम्हालाही मुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात? हे माहीत नसेल तर ही बातमी नक्की वाचा.
Jan 31, 2024, 05:04 PM ISTIPL 2023: Tim David ला मुंबईचा वडापाव झाला तिखट; व्हिडीओ होतोय व्हायरल
Tim David Viral Video: परदेशी खेळाडूंनी भारताच्या खाासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं तर काही औरच गोष्ट...असंच मुंबईच्या टीम डेविड (Tim David) सोबत मराठी प्रँक झालाय.
Apr 1, 2023, 05:45 PM ISTVada Pav Ranking in world: मुंबईचा 'वडापाव' जगात भारी, या क्रमांकावर मारली झेप
Vada Pav Ranking in world: आपल्या सगळ्यांना आवडणारा वडापाव (VadaPav) हा जगात भारी निघाला आहे. सॅण्डविचसारख्या (Vada Pav and Sandwich Ranking) पदार्थाला मागे टाकत या पदार्थानं जगात 13 व्या क्रमांकावर आपलं स्थान कायम केले आहे.
Mar 4, 2023, 02:30 PM ISTIND vs AUS: अबे ओए वडापाव...; लाईव्ह सामन्यात Rohit Sharma ला फिटनेसवरून डिवचलं!
रोहित शर्मा फलंदाजी करत असताना 11 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर प्रेक्षकांमधून एक आवाज आला.
Mar 2, 2023, 09:00 PM ISTBreakfast : समोसा, वडापाव, मिसळ खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; आरोग्यासाठी हे पदार्थ डेंजर
Fast Food : आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर समोसा, वडापाव, मिसळ, इडलीसांबार हे पदार्थ सहज कुठल्याही वेळत उपलब्ध असतात. त्यामुळे आपण नाश्त्यात अनेक वेळा हे पदार्थ खातो.
Oct 16, 2022, 11:23 AM IST
Video | बीकेसीवर कार्यकर्त्यासाठी उभारले किचन
Lakhs of vada pav fried at BKC, this is the menu for the Karykarta in the lunch
Oct 5, 2022, 02:20 PM ISTये Momo's क्या है? करोडोंचे प्रश्न विचारणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न
कोट्यवधी रुपये कमवणारे बिग बी,'या' 10 रुपयांच्या Street Food वर संतुष्ट... म्हणतात आयुष्यभरही खाण्यास तयार
Sep 15, 2022, 03:08 PM ISTप्रचंड व्हायरल होतोय 'या' वडापावचा Video; असं काय स्पेशल आहे 'या' वडापावमध्ये, पाहाच!
नुकतंच सोशल मीडियावर एक वडापावचा व्हिडीयो व्हायरल होतोय...
Sep 10, 2022, 03:03 PM ISTवडापाव ठरला तरुणाच्या मृत्यूचं कारण, पाहा नेमकं काय घडलं
वडापाव तरुणाच्या मृत्यूचं कारण कसं ठरलं, समजलं तर तुम्हालाही धक्का बसेल
Apr 27, 2022, 08:23 PM IST