DC vs MI: जा वडापाव खाऊन ये…; पहिला सामना हरल्यानंतर पंतने रोहितला डिवचलं?
मुंबईचा यंदाच्या 15 व्या सिझनमधील पहिला सामना हा दिल्ली विरुद्ध झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला.
Mar 29, 2022, 09:19 AM ISTइथं मिळतोय सोन्याचा वडापाव; हा खायचा की तिजोरीत ठेवायचा?
मुंबई वडापाव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. केवळ मुंबईतच नाही, तर देशाबाहेरील लोकं देखील आवडीने वडापाव खातात.
Aug 31, 2021, 07:04 PM ISTVadapav Day : मुंबईकरांच्या वडापावाचा प्रवास तुम्हाला माहित आहे का?
अस्सल मराठी वडापाव सर्वांच्या पसंतीस उतरण्याचे कारण म्हणजे स्वस्त आणि मस्त तर आहेच, शिवाय सहज उपलब्ध होणारा आणि कुठेही खाता येणारा हा खाद्यपदार्थ.
Aug 23, 2021, 12:54 PM ISTVIDEO । वडापाव महागला, मुंबईकरांच्या खिशावर भार
Mumbai Vadapav Also Gets Price Hike
Jul 14, 2021, 02:00 PM ISTमुंबईकरांसाठी निराशाजनक बातमी, वडापावच्या किंमती महागल्या
12 रुपयांना मिळणारा वडापाव 15 रुपयांपर्यंत
Jan 31, 2021, 01:40 PM ISTअजिंक्यची सोशल मीडियावर 'वडापाव पे चर्चा', सचिनचीही उडी
तुम्हाला वडापाव कशाबरोबर खायला आवडतो?
Jan 12, 2020, 01:10 PM ISTपाव महागणार ; वडापाव, मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढणार?
ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये उद्यापासून पाव महागणार आहेत.
Aug 30, 2019, 11:40 PM ISTकल्याणमध्ये वडापाव खाल्याने तिघांना विषबाधा
कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडा पाव सेंटरमधून घेतले होते वडापाव
Jul 4, 2019, 08:46 PM ISTमुंबई । वडापाव आणि मोदक भारतीय पोस्टाच्या स्टॅंपवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 01:15 PM ISTवडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये !
वडापाव खायचा तर मुंबईत. इतकं मुंबईकरांचं आणि वडापावच घट्ट नातं आहे.
Oct 10, 2017, 10:49 PM ISTमुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव
पार्लेश्वर वडापावची चव चाखण्यासाठी येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते, गर्दीत वडापाव मिळवून तो खाण्यात खरी 'टेस्ट' असते.
Aug 20, 2017, 05:29 PM ISTउल्हासनगरमधील भाजलेल्या वडापाव दुकान चालकाचा मृत्यू
उल्हासनगरमधील वडापाव दुकानमालक चंदरलाल रामरखियानी यांचा मृत्य, शंभर टक्के भाजलेले चंदरलाल रामरखियानी याचा उपचारादरम्यान झाला मृत्यू
Mar 21, 2017, 11:23 AM ISTमराठमोळ्या वडा-पावला 'लंडन'चा तडका...
`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.
Jun 19, 2013, 03:46 PM IST