उत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2013, 05:29 PM ISTउत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?
राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jun 19, 2013, 02:37 PM ISTकेदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता
गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.
Jun 19, 2013, 01:55 PM ISTउत्तराखंड : लष्कराचं बचावकार्य सुरू
उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ६२ ते ७० हजार भाविक अडकल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वर्तवलीय. पाच हजार भाविकांना सुखरुप वाचवण्यात यश आल्याचं शिंदेंनी माहिती दिलीय.
Jun 19, 2013, 01:45 PM ISTउत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
Jun 18, 2013, 04:32 PM ISTउत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.
Jun 18, 2013, 09:47 AM ISTउत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू
बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.
Aug 4, 2012, 04:56 PM ISTहरिश रावतांचा राजीनामा, काँग्रेस सत्ता गमवणार?
उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन बंडाळी माजली आहे. उत्तराखंडचे नेते आणि केंद्रीय संसदीय राज्यमंत्री हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Mar 13, 2012, 01:20 PM ISTउत्तराखंडात काँग्रेसचाच 'हात'
उत्तरराखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये घमासान सुरू होतं. अखेर या लढतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. उत्तराखंड क्रांती दलामधील एक आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस आता सत्ता स्थापन करेल.
Mar 10, 2012, 05:01 PM ISTनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?
निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.
Dec 24, 2011, 04:22 PM IST