uttar pradesh

'दृष्यम' स्टाईल हत्येचं शेवटचं CCTV आलं समोर; महिला जीममध्ये फिरताना कैद; पुढे जे झालं ते अंगावर थरार आणणारं

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) जीम ट्रेनरने हत्या करण्यापूर्वीचे महिलेचे अखेरचे क्षण सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहेत. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह व्हीव्हीआयपी परिसरात पुरला होता. 

 

Oct 27, 2024, 06:42 PM IST

सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...

Crime News : महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या बाबतीच घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील काही काळापासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Oct 24, 2024, 11:04 AM IST

आधी ‘करवा चौथ’चा उपवास ठेवला अन् नंतर पतीला विष देऊन केलं ठार, पोलीसही चक्रावले

महिलेला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

Oct 21, 2024, 07:03 PM IST

बलात्काराच्या गुन्ह्यात 'त्याने' भोगली 4 वर्षे शिक्षा, आता 'ती' तरुणी तुरुंगात आणि तो बाहेर; काय आहे प्रकरण?

UP Crime: अजय उर्फ राघव या तरुणाने 4 वर्षे बलात्काराची शिक्षा भोगली. यानंतर न्यायालयाला संपूर्ण घटनेवर संशय आल्याने त्यांनी 'पीडित' तरुणीची चौकशी केली. 

Oct 20, 2024, 10:37 AM IST

बलात्काराच्या खोट्या आरोपात तरुणाने भोगली 4 वर्षांची शिक्षा, आता तरुणी तितकेच दिवस जेलमध्ये राहणार; कोर्टाचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका पुरुषाला खोट्या बलात्काराच्या आरोपांमुळे चार वर्षांचा कारावास भोगावा लागला. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. कोर्टाने खोटी तक्रार असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेला तितक्याच महिन्यांचा कारावास सुनावला. 

 

Oct 18, 2024, 12:56 PM IST

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.

Oct 18, 2024, 06:40 AM IST

गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावा

Cow Cancer Cure: गायाच्या गोठ्यात झोपल्यामुळं कर्करोगावर मात करता येते, असा दावा भाजपच्या मंत्र्याने केला आहे. 

Oct 14, 2024, 10:28 AM IST

दसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दर

Gold Silver Price Today:  आज 22 कॅरेट सोन्याची किंमत  7 हजार 111 प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत  7 हजार 756 प्रति ग्रॅम आहे.

Oct 12, 2024, 03:24 PM IST

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते?

Msot Corrupted States in India: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते? भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते. राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.

Oct 6, 2024, 09:27 PM IST

ताजमहलच्या तळाशी 50 विहिरी, कारण ऐकून व्हाल हैराण!

50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय हे ऐकून तुम्ही हैराण व्हालं. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल मजबूतीने उभा आहे. ताजमहलच्या पायाशी 50 विहिरी आहेत. यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे. या विहिरीमध्ये आबनूस आणि महागोईची लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता.ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील. त्यामुळे ताजमहल यमुनेच्या किनारी बनवण्यात आला. आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्यानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते. ओलाव्यामुळे यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जाते. ज्यामुळे मुळाशी असलेली लाकडे मजबूत राहतात. मुघल बादशहाने 1632 साली ताजमहल निर्माणाचे कार्य सुरु केले. ही वास्तू बनण्यास 22 वर्षे लागली.

Oct 5, 2024, 05:48 PM IST

आग्रात ताजमहल आहे, त्या जमिनीवर आधी काय होतं?

Tajmahal Interesting Facts in Marathi : उत्तर प्रदेशमधील आग्रा इथं यमुनानदीकाठी असलेले ताजमहल हे एक स्मारक असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जातं.  1983 मध्ये, ताजमहालला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळालं. 

Oct 2, 2024, 06:07 PM IST

ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video

Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Oct 2, 2024, 03:58 PM IST

Pit Bull बनला सुपरहिरो! कोब्राला आपटून आपटून मारलं; मुलांचा वाचवला जीव : Watch Video

घराजवळच्या गार्डनमध्ये कोब्राला पाहताच मुलांनी एकच गोंधळ घातला. पिट बुलने पट्टा तोडून धावला. आणि ... पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ. 

Sep 25, 2024, 08:46 AM IST

'तू माझ्या बायकोसारखं वागायचं', मुलानेच आपल्या विधवा आईवर केला बलात्कार; महिला म्हणाली 'माझ्या पतीच्या...', कोर्टही संतापलं

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 38 वर्षीय मुलानेच आपल्या 60 वर्षीय विधवा आईवर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी ही घटना घडली. इतकंच नाही तर आरोपी आईला आपल्याशी लग्न करुन पत्नीप्रमाणे राहण्याची जबरदस्ती करत होता. 

 

Sep 24, 2024, 05:07 PM IST

भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर...

उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

Sep 22, 2024, 06:02 PM IST