Hathras Stampede: सरकारी नोकरी ते पायाच्या धुळीसाठी लगबग... 121 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भोलेबाबा कोण?
Hathras Stampede Who Is Bhole Baba: मंगळवारी उत्तर प्रदेशमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. हा सत्संग भोलेबाबा नावाच्या कथित धर्मगुरुने आयोजित केला होता. सोशल मीडियावर कुठेही नसलेल्या या बाबाच्या सत्संगासाठी हजारोंच्या संख्येनं लोक का उपस्थित राहायचे, नेमकं हा भोलेबाबा करायचा का? जाणून घेऊयात या कथित बाबाबद्दल...
Jul 3, 2024, 02:01 PM ISTHathras Stampede: सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण...; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा
Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. या सत्संगमध्ये बाबाच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडल्याचं चित्र पहायला मिळाल. काही वेळातच संपूर्ण संकुल स्मशानभूमी बनली होती.
Jul 3, 2024, 09:33 AM ISTHathras Stampede: का आणि कशी झाली चेंगराचेंगरी? 'त्या' थरारक प्रसंगाचं वर्णन जसच्या तसं!
Hathras Stampede: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडक उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रासलेल्या भाविकांनी निवेदक गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी तो बाबा निघेपर्यंत सत्संगात उपस्थित स्वयंसेवकांनी गर्दी थांबवली.
Jul 3, 2024, 08:12 AM ISTकोण आहे 'भोले बाबा', ज्याच्या कार्यक्रमात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू
Hathras News : उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीएम मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Jul 2, 2024, 08:54 PM ISTभोले बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी, चौकशीचे आदेश
भोले बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी, चौकशीचे आदेश
Jul 2, 2024, 07:55 PM ISTसत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 116 जणांचा मृत्यू... महिला आणि लहान मुलांचा समावेश
Hathras News: उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये एका सत्संग समारंभात अचानक चेंगराचेंगरी झाली. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार 27 जणांच्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Jul 2, 2024, 04:49 PM IST'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तृतीयपंथीला घरात घुसून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगा झाला असून, मिठाई देण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत हे सर्वजण घरात घुसले होते.
Jun 25, 2024, 07:44 PM IST
वरिष्ठ पोलिस अधिकारी हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसह नको त्या अवस्थेत आढळला; खात्याने घडवली अद्दल अन् आता…
पोलिस उपअधीक्षक कृपाशंकर कनौजिया तीन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. आपली ही चूक त्यांना प्रचंड महाग पडली असून त्यांचं डिमोशन करत कॉन्स्टेबल करण्यात आलं आहे.
Jun 23, 2024, 06:09 PM ISTVIDEO | योगींकडे दुर्लक्ष केल्याने युपीत भाजपचा पराभव? तीन अहवाल तयार
Uttar pradesh BJP Report on loss in 2024 loksabha election
Jun 17, 2024, 06:10 PM ISTगंगा दशहरानिमित्त 'या' गोष्टींचं करा दान!
गंगा दशहरानिमित्त 'या' गोष्टींचं करा दान!
Jun 15, 2024, 04:54 PM ISTघटस्फोटानंतर 12 वर्षांनी पती-पत्नी आले समोर; लग्नात एकमेकाला पाहून डोळ्यात आले अश्रू, त्यानंतर केलं असं काही की...
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे 12 वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या पत्नी-पत्नी पुन्हा एकत्र आले आहेत. एका लग्नात भेट झाल्यानंतर संवाद साधला असता त्यांनी आपली चूक लक्षात आली. यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
Jun 10, 2024, 08:28 PM IST
नोकराने बाथरुममध्ये कॅमेरा लावून शूट केले मालकाच्या मुलीचे VIDEO; नंतर तिलाच दाखवले अन् रोज...
लखनऊमध्ये नोकराने उद्योजकाच्या मुलीचे छुप्या कॅमेऱ्यात आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर याच व्हिडीओंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत अनेकदा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 3, 2024, 09:09 PM IST
उकाड्याचा असाही फायदा! AC ची गारेगार हवा लागताच चोर गाढ झोपला, सकाळी डोळा उघडला तेव्हा...
Trending News In Marathi: चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला मात्र, तिथे असलेल्या एसीमुळं त्याला इतकी गाढ झोप लागली की तो तिथेच झोपला अन्...
Jun 3, 2024, 02:32 PM ISTदेशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी
India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून तापमानाने रेकॉर्डब्रेक केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, ओडीशा या राज्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
May 31, 2024, 04:16 PM IST10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद
10 Foot Crocodile Video From Indian City: रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच ही मगर अशाप्रकारे लोखंडी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून अनेकांची बोबडी वळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 30, 2024, 01:06 PM IST