न्यूयॉर्क येथे दोन मांजरींना कोरोनाची लागण
आतापर्यंत केवळ मानवापर्यंत मर्यादित राहिलेला कोरोना पाळीव प्राण्यांमध्येही पसरु लागला आहे.
Apr 23, 2020, 12:45 PM ISTCoronavirus : भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेतील नागरिकांकडून कडक सल्यूट
अशी केली कृतज्ञता व्यक्त
Apr 23, 2020, 09:27 AM ISTकोरोनावरुन अमेरिका चीनविरुद्ध आणखी आक्रमक होण्याची शक्यता
अमेरिकेसह अनेक देश आता चीन विरोधात उघडपणे बोलत आहेत.
Apr 21, 2020, 11:29 AM ISTCoronavirus : अमेरिकेकडून भारताला ५.९ मिलियन डॉलरची मदत
जगभरात कोरोनाचा थैमान सुरू
Apr 17, 2020, 07:37 AM ISTअमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच, २४ तासात आतापर्यंतचे सर्वात जास्त बळी
कोणत्याही देशात एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही सर्वाधिक संख्या
Apr 16, 2020, 11:23 AM ISTकोरोना : भांडवलशाही देशांवर मंदीचे संकट, आर्थिक विकासदर वेगाने घसरला
कोरोनाच्या संकटाने अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, इटली आदी भांडवलशाही देश धास्तावले आहेत.
Apr 16, 2020, 10:29 AM ISTअमेरिकेने WHO ला दिली जाणारी मदत रोखली, पाहा काय होणार परिणाम?
WHO ला बसणार मोठा फटका?
Apr 15, 2020, 10:13 AM ISTमोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 5, 2020, 08:39 AM ISTcoronavirus : पंतप्रधान मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन चर्चा
'दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे'
Apr 4, 2020, 09:34 PM ISTअमेरिकेसह जगावर कोरोनाचे संकट, आतापर्यंत ३८ हजार नागरिकांचे बळी
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहेत. जगभरात कोरनाच्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ८३ हजार इतकी झाली आहे.
Mar 31, 2020, 10:04 AM ISTट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार
आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
Mar 30, 2020, 02:53 PM ISTधक्कादायक, इटलीत २४ तासात कोरोनाचे ४२७ तर अमेरिकेत २०० बळी
इटलीत गेल्या २४ तासात ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे.
Mar 20, 2020, 09:27 PM ISTभारत-अमेरिका दरम्यान ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार
अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ३०० कोटी डॉलरचा करार करण्यात आला.
Feb 25, 2020, 06:15 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था, रस्ते ही सजलेत
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज
Feb 24, 2020, 09:27 AM IST