अमेरिकेत सर्वाधिक धोका, कोरोनाबाधितांची संख्या ४५ लाखांच्या घरात
जगाची कोविड-१९ची संख्या १ कोटी ६९ लाख,१८ हजार दोन झाली आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजार ५७० लोकांचा बळी गेला आहे. नव्याने १७ हजार ६८९ रुग्णांची भर तर १ हजार ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 29, 2020, 01:01 PM ISTअखेर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानांचं टेक ऑफ, पण...
तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर...
Jul 17, 2020, 04:08 PM ISTcoronavirus vaccine 'वॉर': अमेरिका, यूके, कॅनडा यांचा रशियावर थेट चोरीचा आरोप
संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या विळख्यात सापडले आहे. coronavirus vaccine ची प्रतीक्षा असताना अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि रशिया यांच्यात वाद-विवाद होत आहे.
Jul 17, 2020, 10:54 AM ISTअमेरिकेत पुन्हा विक्रमी वाढ, 24 तासात 70 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण वाढले
अमेरिकेत कोरोनाचा कहर अजूनही सुरुच...
Jul 12, 2020, 09:53 AM ISTनिष्काळजीपणा! ट्रम्प यांच्या रॅलीनंतर अमेरिकेत वाढले कोविड-१९ चे रुग्ण
निवडणुकीच्या प्रचारासाठी काढली होती रॅली
Jul 10, 2020, 06:49 AM ISTअमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण
जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे
Jul 8, 2020, 09:39 AM IST'चीनमधून कोरोना आला नव्हता तोवर सारंकाही सुरळीत होतं'
चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक टीकास्त्र
Jul 5, 2020, 11:41 AM IST
मोठी बातमी | H1B व्हिसा देण्यास वर्षभर स्थगिती
US President Donald Trump Temporarily Suspend H 1B Visa
Jun 23, 2020, 10:55 AM ISTचारही बाजुंनी घेरला गेला चीन, अमेरिकेचीही आक्रमक भूमिका
वाचा चीन बाबत काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प?
Jun 19, 2020, 02:59 PM ISTभारत-चीन वादात आता अमेरिकेची उडी, आम्ही लक्ष ठेवून आहोत !
लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत.
Jun 17, 2020, 11:16 AM ISTभारतातील सहिष्णूतेचा DNA नाहीसा होत चाललाय- राहुल गांधी
आपल्या DNA मध्येच ही सहिष्णूता अस्तित्त्वात आहे. त्यामुळे आपल्याकडे नव्या कल्पनांचे मोकळेपणाने स्वागत केले जाते.
Jun 12, 2020, 06:22 PM ISTकोरोनाच्या संकटात या अब्जाधीशांची चांदी, नफ्यात मोठी वाढ
कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
Jun 5, 2020, 10:13 PM ISTसोशल मीडियाला ताब्यात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
सोशल मीडियाशी US President Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असणारं आंबट-गोड नातं हे काही लपून राहिलेलं नाही.
May 29, 2020, 08:03 AM ISTचीनबाबत मोदी सध्या 'चांगल्या मूड'मध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प
...या दोन्ही राष्ट्रांचं सैन्यबळ कमालीचं आहे.
May 29, 2020, 07:38 AM IST...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
ट्रम्प असं म्हणाले कारण....
May 28, 2020, 09:40 AM IST