urfi javed

उर्फी जावेदला लालबागच्या राजाचं VVIP दर्शन! मुंबई डबेवाले चिडले

Urfi Javed Lalbagh : उर्फी जावेदला लालबागच्या राजाचं VVIP दर्शन. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष तर आता मुंबईचे डब्बेवाले यावर संतापले आहेत. 

Sep 24, 2023, 05:46 PM IST

उर्फी जावेद मुलीसोबत...? अर्रsss पुन्हा नवा कहर, फोटो पाहून डोक्याला माराल हात!

Urfi Javed Relationship with Girl?: उर्फी जावेद आणि तिच्या मैत्रीणीचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. यावेळी त्या दोघी फारच कॉझी दिसत आहेत त्यामुळे त्या दोघी रिलेशनशिपमध्ये आहेत की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. फोटो पाहून आता तुम्हीच ठरवा! 

Aug 19, 2023, 12:01 PM IST

'लवकरच तुला गोळी मारेन...', विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Urfi Javed Death Threat : उर्फी जावेदनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला आलेल्या जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितलं आहे. तिनं दिलेल्या माहितीनंतर, सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. 

Aug 17, 2023, 12:37 PM IST

मिनिटाला लाखोंची कमाई; उर्फी जावेदची Income Google च्या CEO पेक्षा जास्त; 'हा' मेन इनकम सोर्स

उर्फी जावेद महिन्याला कोट्यावधी रुपये कमावते.  Google च्या CEO पेक्षा जास्त उर्फीची Income आहे. 

Aug 13, 2023, 12:04 AM IST

Urfi Javed चा इको फ्रेंडली ड्रेस पाहिलात का? यावेळी नेटकरी देखील फिदा

Urfi Javed : पहिल्यांदा नेटकऱ्यांना आवडला उर्फी जावेदचा हा इको फ्रेंडली ड्रेस... लूकवर नेटकरी झाले फिदा... उर्फीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 29, 2023, 02:10 PM IST

Video: "भारताचं नाव खराब करतेस!" उर्फीचा ड्रेस पाहून आजोबांचा संताप; मुंबई एअरपोर्टवर राडा

Urfi Javed Verbal Spat With Old Man: हा संपूर्ण घटनाक्रम मुंबई विमानतळावर घडला. हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच घडला असून या व्हिडीओवरुन आता लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून उर्फीच्या भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतलाय.

Jul 25, 2023, 11:29 AM IST

बापरे! उर्फी जावेदला हे काय झालंं, पूर्ण चेहराच बिघडला... पोस्ट शेअर करत सांगितला भयानक अनुभव

विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजेच उर्फी जावेद. उर्फी जावेद ही तिच्या वेगवेगळ्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं तिचे केस गुलाबी केले आहेत आणि त्यासोबत तिचा बार्बी लूक दाखवला आहे. उर्फी नेहमीच वेगवेगळ्या घटनांवर तिची प्रतिक्रिया देताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वी उर्फी ही तिच्या कॉस्मॅटिक सर्जरी विषयी बोलताना लिप फिलर्स आणि आइज फिलर्सवर बोलली आहे. तिचा संपूर्ण राग तिनं यावेळी व्यक्त केला आहे. 

Jul 24, 2023, 05:54 PM IST

उर्फी जावेदसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन, नशेत असलेल्या मुलांनी केलं धक्कादायक कृत्य

Urfi Javed : नेहमीच विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही आता तिच्या फॅशनमुळे नाही तर तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे आली आहे. उर्फीसोबत विमानात काही मुलांनी गैरवर्तन केले. अशात तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Jul 22, 2023, 04:31 PM IST

उर्फी जावेदच्या 'बार्बी' लूकनं वेधलं लक्ष, कपड्यांवर लिहिलेल्या 'त्या' अक्षरांची एकच चर्चा...

Urfi Javed : उर्फी जावेदनं नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत उर्फीनं परिधान केलेल्या कपड्यांना पाहून अनेकांना आश्चर्य झालं आहे. तर काही लोकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

Jul 22, 2023, 01:59 PM IST

अतरंगी फॅशनची जादू चालली; एकताच्या चित्रपटातून उर्फी जावेदची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

Urfi Javed Debut In Bollywood: अतरंगी कपड्यांमुळं चर्चेत आलेली उर्फी जावेद लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एकता कपूरच्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. 

Jul 13, 2023, 06:01 PM IST

"25 वर्षे काम मिळालं नाही म्हणून...", Ameesha Patel वर संतापली Urfi Javed

Urfi Javed angry on Ameesha Patel : अमीषा पटेलनं काही दिवसांपूर्वी ओटीटी कॉन्टेन्टवर वक्तव्य केलं आहे. तिनं केलेल्या वक्तव्यावर उर्फीनं विरोध दर्शवला असून तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Jul 9, 2023, 04:40 PM IST

Pizza स्लाईसपासून बनवली ब्रा; उर्फीचा ड्रेस पाहून नेटकरी भडकले

उर्फी जावेदने Pizza  स्लाईसपासून विचित्र ड्रेस तयार केला आहे. तेच Pizza  स्लाईस उर्फी खात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. 

Jun 12, 2023, 09:05 PM IST

'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? ड्रेस पाहून कोणी म्हणालं 'निळं वटवाघूळ' तर कोणी म्हणालं...

Controversy Princess In Fully Covered Dress: ही टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री असली तरी सोशल मीडियामुळेच ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

Jun 8, 2023, 05:26 PM IST

बोल्डनेस मर्यादा ओलांडण्यात उर्फीच्या पुढे दोन पावले सोफिया, चाहते म्हणाले 'उर्फी 2.0...'

अभिनेत्री सोफिया अन्सारी हिच्या बोल्ड फोटोने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. तिच्या या हॉट फोटो पोस्टमुळे ती चर्चेत आहे. तिने तिचे असे काही फोटो सोशल मीडियावर टाकताच इंटरनेचा पारा वाढलाय. अनेकांनी या फोटोवर जोरदार कमेंट्स केल्यात.

Jun 1, 2023, 01:00 PM IST

बड्या सेलिब्रिटींना Urfi Javed नं दाखवला आरसा; कुस्तीपटूंना पाठींबा देत म्हणाली...

Urfi Javed Supports Protesting Wrestlers : अनेक कलाकार समोर आले नाहीत पण नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेली उर्फी मात्र कुस्तीपटुंना पाठिंबा देत समोर आली आहे. उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच काय तर अनेकांनी तिच्या या कामाची स्तुती केली आहे. 

May 31, 2023, 10:40 AM IST