urfi javed

Ajit Pawar : आम्ही महिलांना संधी देतो, पण...; उर्फी जावेदच्या वादावर अजित पवारांची मिश्किल शब्दात फटकेबाजी

Urfi javed vs Chitra wagh : उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन आक्रमक होत चित्रा वाघ यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे.

Jan 6, 2023, 12:55 PM IST

उर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे

Jan 5, 2023, 05:29 PM IST

Urfi Javed : वाद पेटणार? भगव्या रंगांच्या ड्रेसमध्ये उर्फीकडून दीपिकालाही टक्कर

Urfi Javed  : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र आता तर उर्फीने कहर केला असून भगव्या रंगावरून दीपिकालाही टक्कर दिली आहे. 

Jan 5, 2023, 10:38 AM IST

Controversy : चितळेंची केतकी, पाटलांची गौतमी आणि जावेदांची उर्फी... या पोरींनी राजकारण्यांनाही केलंय परेशान

 केतकी चितळे(Ketaki Chitale), गौतमी पाटील( Gautami Patil ) आणि उर्फी जावेद(Urfi Javed ) यांची नाव माहित नाहीत असं कुणीतरी क्वचितच सांगेल. बेधडक वक्तव्य आणि थेट राजकीय नेत्यांशी पंगा घेणारी केतकी चितळे. आपल्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावाणारी गौतमी पाटील. कुणी कितीही काही बोलले तरी आपली स्टाईल न बदलणारी उर्फी जावेद. या पोरींनी आता राजकारण्यांच्याही नाकी नऊ आणले आहे.

Jan 4, 2023, 11:18 PM IST

Urfi javed on Chitra Wagh : 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ chitruuuu!'; उर्फी जावेदचा पुन्हा ट्विटर वॉर

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. ट्विटरवर काय म्हणाली उर्फी पाहा.  

Jan 4, 2023, 03:31 PM IST

Urfi Javed चा पुन्हा पंगा! मी आत्महत्या करेन नाहीतर...; चित्रा वाघ यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधान

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. काय म्हणाली उर्फी पाहा. 

Jan 4, 2023, 02:03 PM IST

'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या

चित्रा वाघ आणि Urfi Javed मधला वाद टोकाला, उर्फी जावेदला अटक करण्याची चित्रा वाघ यांची मागणी तर उर्फी जावेदचा जोरदार पलटवार

Jan 2, 2023, 05:17 PM IST

'B#* यांच्याकडे कामं नाहीत का?'; पोलीसात तक्रारीनंतर चित्रा वाघ यांच्यावर संतापली उर्फी जावेद

Urfi Javed : "चित्रा वाघ यांना सोडून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा", पोलिसांत तक्रार केल्यानंतर उर्फीचे हटके प्रत्युत्तर

Jan 2, 2023, 09:48 AM IST

Urfi Javed : "लोकांच्या नजरेत येण्यासाठी..."; बेड्या ठोका म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फीचे प्रत्युत्तर

Urfi Javed : सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी बाई असा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली होती. त्याच टीकेला आता उर्फीने प्रत्युत्तर दिलं आहे

Jan 1, 2023, 12:36 PM IST

चित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर, फडणवीसांना टॅग करत म्हणाली...

"लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जातंय"

Dec 31, 2022, 06:38 PM IST