शुगर कँडीचा ड्रेस

उर्फी जावेदने शुगर कँडीचा ड्रेस बनवला होता. उर्फीने कँडी खातानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते.

किवीचा ड्रेस

यापूर्वी उर्फीने किवाच्या फळापासून ड्रेस तयार केला होता. किवीच्या फळाच्या तुकड्यांपासून तिने हा ड्रास तयार केला होता.

नेटकरी भडकले

उर्फी जावेदचा हा विचित्र ड्रेस पाहून नेटकरी भडकले आहेत. तिच्या या ड्रेसवर अनेक कमेंट्स येत आहेत.

Pizza चे तुकडे अंगाला लावले

उर्फी जावदने Pizza चे तुकडे अंगाला लावून विचित्र ड्रेस बनवला आहे.

Pizza ड्रेस खातेय

उर्फीने या अतरंगी आऊटफिटचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात उर्फी Pizza ड्रेस खाताना दिसत आहे.

Pizza स्लाईसपासून बनवली ब्रा

उर्फी जावेदने Pizza स्लाईसपासून ब्रा बनवली आहे.

उर्फी जावेदने Pizza स्लाईसपासून विचित्र ड्रेस तयार केला आहे.

VIEW ALL

Read Next Story