मुंबई | पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीसह जोरदार पाऊस, कोल्हापूर, सांगलीला पावसाने झोडपलं
Wester Maharashtra Untimely Rain And Hailstrom In Kolhapur And Sangli
Apr 28, 2022, 08:05 PM ISTWeather Alert | या जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचा इशारा
IMD weather report | पुढील 2 दिवसांत राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. आज आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसंच सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Apr 5, 2022, 09:39 AM ISTVideo | सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, पाहा बातमी
Sindhudurg Farmers On Farm Damage From Untimely Rain
Mar 24, 2022, 09:05 PM ISTVIDEO! रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, आंबा, काजू उत्पादक धास्तावले
Ratnagiri Day Three For Untimely Rain
Mar 12, 2022, 05:35 PM ISTVideo | सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी, आंबा- काजू बागायतदार धास्तावले
Ratnagiri Untimely Rain For The Third Day 12 March 2022
Mar 12, 2022, 01:55 PM ISTVideo | हवामान चक्रालाच चक्कर आलीये वाटतं; मार्च महिन्यात पावसाचा तडाखा
Pune Chakan Ground Report Tons Of Onion Damage From Untimely Rain
Mar 12, 2022, 01:20 PM ISTVideo | पश्चिम महाराष्ट्रात शेतीचं अतोनात नुकसान, ऐन हंगामात द्राक्ष बागायतदार हवालदिल
Maharashtra Massive Crops Damage From Untimely Rain
Mar 12, 2022, 09:45 AM ISTअवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. पुढचे 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 9, 2022, 02:03 PM ISTVIDEO । महाराष्ट्र राज्याला गारपीटीचा जोरदार तडाखा
Uncertain Hailstrom In Various Parts Of Maharashtra
Dec 29, 2021, 09:15 AM ISTVIDEO । अवकाळी संकट । गारांचा पाऊस, शेतकऱ्यांवर मोठं संकट
Uncertain Rain Superfast Morning 29 December 2021
Dec 29, 2021, 08:35 AM ISTमराठवाड्यासह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचा मोठा तडाखा
कोरोना पुन्हा फैलावत असतानाच राज्यावर आता परत अवकाळी संकट कोसळले आहे. औरंगाबादसह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचे थैमान सुरुच आहे.
Dec 29, 2021, 08:33 AM ISTअवकाळी पावसाचा तडाखा : राज्यात या चार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
Untimely rain hit farmers in Maharashtra : राज्यात डिसेंबर महिन्याचा सुरुवातीला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आता शेतकरी आर्थिक संकटात आहे.
Dec 11, 2021, 07:35 AM ISTअवकाळीच्या तडाख्याने काद्याचा वांदा; द्राक्षं, डाळिंबही मातीमोल
दोन दिवसांच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
Mar 23, 2021, 07:09 PM ISTमराठवाड्यात अवकाळी पावसानं ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास ३७० गाव आणि शिवाराला झोडपलंय. यामध्ये ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय. अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय. हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे.
Mar 23, 2017, 08:39 AM ISTअवकाळी पाऊस मराठवाड्यासाठी ठरला वरदान
अवकाळी पाऊस मराठवाड्यासाठी ठरला वरदान
Nov 26, 2015, 12:19 PM IST