umran malik

'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात.....' शोएब अख्तरला वाटतेय उमरानची भीती?

आयपीएलमध्ये (IPL 2022) उमरान सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतोय. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकलाय.

May 15, 2022, 04:13 PM IST

देशाकडून खेळण्यासाठी उमरान मलिक प्रतिक्षेच्या वाटेवर?

उमरान मलिकला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा? पाहा कोणाची नावं आघाडीवर 

May 15, 2022, 02:22 PM IST

IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला....

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे.

May 14, 2022, 08:19 PM IST

बुमराहपेक्षा खतरनाक गोलंदाजाला रोहित शर्मा संधी देणार?

आयपीएलच्या 15व्या सीझननंतर (IPL 2022) टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

 

May 7, 2022, 05:51 PM IST

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये या त्रिमूर्तींना संधी मिळणार?

 आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळू शकते. यामध्ये 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत.

May 5, 2022, 11:08 PM IST

IPL 2022 मध्ये उमरान मलिकच्या नावावर खास रेकॉर्ड, बॅट्समन हैराण

बॉलर जोमात, बॅट्समन कोमात! उमराननं फेकला सर्वात वेगवान बॉल

May 2, 2022, 03:06 PM IST

काँग्रेसचा ज्येष्ठ नेता उमरान मलिकचा जबरदस्त फॅन, BCCI कडे 'ही' मागणी

काँग्रेस ज्येष्ठ नेताही उमरानच्या बॉलिंगचा जबरदस्त फॅन म्हणाला, 'त्याला टीम इंडियात...'

 

Apr 28, 2022, 03:50 PM IST

'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा

 फायर हू मै! 'या' बॉलरचा इरादा ऐकाल तर म्हणाल, बॅट्समनची दांडी गुल

Apr 28, 2022, 03:20 PM IST

Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून आला जगातील सर्वात घातल बॉलर, वडील आहेत फळविक्रेते

भारतीय संघात समावेश करण्याची होऊ लागली मागणी.

Apr 28, 2022, 02:32 PM IST

IPL 2022: टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स

रवी शास्त्रींची भविष्यवाणी! या 2 घातक बॉलर्सना टीम इंडियात एन्ट्री, बुमराहला धोका?

Apr 28, 2022, 01:10 PM IST

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत, पत्नी नताशाची रिअॅक्शन व्हायरल

OMG! LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झालेली पाहून पत्नीची झाली अशी अवस्था, पाहा व्हिडीओ 

Apr 28, 2022, 07:31 AM IST

घातक बॉलर उमरान मलिकची टीम इंडियात एन्ट्री? जूनमध्ये खेळणार पहिला सामना

पुढच्या दोन महिन्यात उमरानची टीम इंडियात एन्ट्री? टी 20 वर्ल्ड कपसाठीही मिळणार संधी?

Apr 19, 2022, 03:43 PM IST

टीम इंडियामध्ये लवकरच या युवा खेळाडूची एन्ट्री, दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

दिग्गज क्रिकेटरचा मोठा दावा, टीम इंडियामध्ये 'या' युवा खेळाडूला मिळणार संधी, पाहा कोण आहे 'तो' खेळाडू 

Apr 13, 2022, 11:29 AM IST

लखनऊचा कॅप्टन के एल राहुलनं मोडला सेहवाग, वॉर्नरचा रेकॉर्ड

के एल राहुलच्या नावावर अनोखा रेकॉर्ड, 6 वर्षातली त्याची अनोखी कामगिरी

Apr 5, 2022, 11:21 AM IST

रवी शास्त्री यांचं भाकीत, 'बुमराहपेक्षाही घातक बॉलरसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले'

बुमराहपेक्षाही घातक बॉलरला टीम इंडियात संधी, रवी शास्त्रींची भविष्यवाणी

Apr 1, 2022, 04:33 PM IST