Russia Ukraine war : "भारत मध्यस्थी करणार असेल तर...", रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचं मोठं वक्तव्य!
Vladimir Putin on Russia Ukraine war : रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका अधिक प्रभावी ठरत असताच आता ब्लादिमीर पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Sep 5, 2024, 11:39 PM ISTVladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!
Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
Mar 17, 2023, 10:46 PM ISTRussia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष
सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले.
Nov 1, 2022, 07:47 AM ISTअणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत; प्रचंड मागणीमुळे Iodine च्या गोळ्यांचा तुटवडा
Russia - Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहे.
Mar 3, 2022, 10:31 AM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, याबाबतीत मी पंतप्रधान मोदींसोबत...
मोदी सरकारवर नेहमी टीकास्त्र सोडणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना याबाबतीत पाठिंबा दर्शवला आहे.
Mar 2, 2022, 06:00 PM ISTराहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत केला सरकारवर प्रश्नांचा भडिमार
Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे.
Mar 1, 2022, 01:46 PM ISTयूक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, घेऊ शकतात मोठा निर्णय
भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारत या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारताने याआधी शांततेचं आवाहन केलं असून चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
Feb 27, 2022, 08:34 PM ISTShare Market Crash : शेअर बाजारात भूकंप; वर्षभरातील ऐतिहासिक घसरण
Share Market Crash: युक्रेन आणि रशिया या देशांमधील तणाव वाढल्याने, जगातील अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली. जगभरातील बाजार कोसळल्याने भारतीय बाजारांमध्येही देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही विक्रीचा सपाटा लावला
Feb 14, 2022, 04:37 PM IST